कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर येथे नवीन भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : DRT Nagpur Bharti 2024

DRT Nagpur Bharti 2024 कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर अंतर्गत स्टेनोग्राफर पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देखील निश्चित करून देण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DRT Nagpur Bharti 2024
DRT Nagpur Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी दिलेल्या पत्त्यावर ती संबंधित तारखेला वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे.

DRT Nagpur Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : स्टेनोग्राफर

उपलब्ध पद संख्या : एक रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराला स्पीड 80 डब्ल्यू पी एम सह स्टेनोग्राफी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 4 नोव्हेंबर 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

DRT Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • DRT Nagpur Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती सादर करणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

अधिकृत जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1JEOWJu_1_rubMvhdMsd_i9pRuEeF9kA9/view
अधिकृत जाहिरातhttps://drt.gov.in/

इतर भरती :-

महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

Leave a Comment