Nagpur Improvement Trust Bharti 2024 नागपूर सुधार प्रन्यास नागपूर अंतर्गत भूमापक/सर्वेअर/परीनिरीक्षक/शिरस्तेदार या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आले आहे तसेच या भरती तंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार दिलेल्या पदांच्या आवश्यकतेनुसार पात्र असणे आवश्यक आहे.
तुम्ही इंजिनिअर किंवा डिप्लोमा धारक आहात? मुंबई BEST मध्ये 130 जागा रिकामी
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी दिलेल्या पत्त्यावर ती संबंधित तारखेला वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे.
Nagpur Improvement Trust Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : भूमापक/सर्वेअर/परीनिरीक्षक/शिरस्तेदार
उपलब्ध पद संख्या : 02 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : शासनाच्या भूमी अभिलेख, नगर भूमापन कार्यालयामध्ये भूमापक तसेच तालुका निरीक्षक, जमिनीचे मोजमाप/सर्वे करण्याचा आणि तत्सम पदावर काम केल्याचा पुरेसा अनुभव
नोकरीचे ठिकाण : नागपूर
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 11 ऑक्टोंबर 2024
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर चे पैसे आले, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
Nagpur Improvement Trust Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- Nagpur Improvement Trust Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती सादर करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अधिकृत जाहिरात | https://drive.google.com/file/d/1uwhuyZJDwFVUFJTE3n-G099LgwhjP1xX/view |
अधिकृत वेबसाईट | https://www.nitnagpur.org/index.aspx |
इतर लिंक्स :-
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी WhatsApp Group जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती : –