BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मदत ही आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे या भरतीसाठी आवश्यक असलेली पात्रता, या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
BMC Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : कनिष्ठ वकील ओन रेकॉर्ड
उपलब्ध पद संख्या : 25 रिक्त जागा
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्ष
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कायदा अधिकारी विधि विभाग तिसरा मजला बृहन्मुंबई महानगरपालिका महापालिका मार्ग फोर्ट मुंबई 400 001
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 04 नोव्हेंबर 2024
कागदपत्रे कोणती आहे ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
BMC Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- BMC Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक चार नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती सादर करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे BMC Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1dtFObj-i1fFlsl-_cI4qP9y9HzCakf_6/view |
अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-