कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी होत आहे भरती, तुम्हाला मिळणार 56,100 रुपये पगार| Kokan Railway Bharti 2024

Kokan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे आपल्या साठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. कोकण रेल्वे प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघालेली आहे, तसेच Kokan Railway Bharti 2024 ही 190 रिक्त जागा भरण्यासाठी होत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Kokan Railway Bharti 2024

कोकण रेल्वे आधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

कोकण रेल्वे 2024 भरतीसाठीचे अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 ऑक्टोंबर 2024 ही आहे तसेच अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन प्रकारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Kokan Railway Bha

या भरतीसाठी काही शुल्क असणार आहे , तुम्हाला अर्ज भरताना 885/- रुपये भरावे लागणार आहेत. तसेच तुमचे वय 18-36 वर्षे असेल पाहिजे. नोकरीचे ठिकाण हे कोकण रेल्वे असणार आहे.

Kokan Railway Bharti 2024

नोकरी विभाग :Kokan Railway
एकूण पद संख्या :190
पदाचे नाव : विविध पदे
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :21 ऑक्टोंबर 2024
शिक्षण पात्रता:पदांनुसार ( Pdf जाहिरात मध्ये पाहा )
वेतन श्रेणी :56,100 रुपये पर्यंत
पूर्ण Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत या रिक्त पदांसाठी भरतीसाठी ; ‘ही’ आहे अंतिम तारीख : NHM Akola Bharti 2024

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत नवीन भरती जाहीर ; 50 हजार पर्यंत मिळेल वेतन : EPFO Bharti 2024

1 thought on “कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी होत आहे भरती, तुम्हाला मिळणार 56,100 रुपये पगार| Kokan Railway Bharti 2024”

Leave a Comment