MSEB अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू | MSEB Bharti 2024

MSEB Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि ( MSEB) अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये ” वरिष्ठ व्यवस्थपक( Senior Manager ) हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. ही भरती मुंबई ठीकाणासाठी घेतली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी लि अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी लागणारे अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत, तसेच या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अंतिम अर्ज स्विकारण्याची तारीख ही 30 ऑक्टोंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.

ONGC मध्ये काम करण्यास इच्छुक आहात? तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ घेत आहे भरती

MSEB Bharti 2024
MSEB Bharti 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक (एच आर) चौथा मजला, प्रकशगढ कॉर्पोरेट कार्यालय, वांद्रे (ई), मुंबई-51

MSEB Bharti 2024

नोकरी क्षेत्र :MSEB
नोकरीचे ठिकाणमुंबई
पदाचे नाव : Senior Manager
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :30 ऑक्टोंबर 2024
वय अट:40 वर्ष
वेतन श्रेणी :Pdf जाहिरात पहा

शिक्षण पात्रता : जर तुम्ही CA / ISWA Final passout असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

MSEB Bharti 2024
MSEB Bharti 2024

शुल्क : या भरतीसाठी तुम्हाला काही शुल्क आकारले जाणार आहेत, तुम्हाला फॉर्म भरताना रु. 590 भरावे लागणार आहेत.

पूर्ण Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती : –

पदवीधारकांना सेंटबँक फायनांशियल सर्व्हिसेस नोकरी करण्याची संधी

कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी होत आहे भरती, तुम्हाला मिळणार 56,100 रुपये पगार

Leave a Comment