Urban Bank Bharti 2024 : मित्रांनो अर्बन बँक मध्ये नवीन भरती निघालेली असून, ही भरती विविध पदांसाठी घेतली जात आहे. तुमचे शिक्षण B.Com, M.Com, MBA Finance MCA, BBA, BCS , सहकारी / व्यापारी बँकेमधील अनुभव असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्बन कॉ ऑप बँक द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. या भरतीचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मोहोळ अर्बन को ऑप बँक लि मोहोळ, किंवा टेभूर्णी शाखेमध्ये तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
MSEB अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू | MSEB Bharti 2024
अर्ज सहित लागणारे सर्व कागदपत्रे आणि तुमचा फोटो पाठवायचा आहे.
Urban Bank Bharti 2024
भरती विभाग : | अर्बन को ऑप बँक लि |
भरती प्रकार : | बँक |
पदाचे नाव : | विवध पदे ( खालील pdf जाहिरात पहा) |
अर्ज प्रक्रिया : | ऑफलाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 19 ऑक्टोंबर 2024 |
नोकरीचे ठिकाण : | सोलापूर |
वेतन श्रेणी : | अद्याप स्पष्ट झालेले नाही |
लिंक्स
Pdf जाहिरात:- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट:- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील सूचना तसेच माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :-
344 पदांकरीता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती | India Post Payments Bank Bharti 2024
बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आली आहे भरती | Bank Of Maharashtra Bharti 2024