Havai Dal Bharati 2024 हवाईदल शाळा पुणे यांच्या माध्यमातून विविध पदे भरण्यासाठी या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून थेट अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला 28 हजार पेक्षा जास्त पगार दिला जाणार आहे. ज्यामुळे उमेदवार चांगल्या पगाराची सरकारी नोकरी करू शकतात. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत सुवर्णसंधी आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.
भरती बद्दल थोडक्यात माहिती :
Havai Dal Bharati 2024आज आपण आपल्या लेखामध्ये या भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, यावरती अंतर्गत निवड प्रक्रिया काय आहे, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, यावरती अंतर्गत अर्ज कशाप्रकारे सादर करायचे आहे त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही यावरती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर यापुढे तुम्हाला या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वतन श्रेणी आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत इत्यादी बद्दल सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे.
भरतीचे नाव : हवाईदल शाळा (Air Force School) पुणे भरती 2024
विभाग : ही भरती हवाई दल शाळा पुणे यांच्या माध्यमातून होत आहे
भरती चे प्रकार : या भरती द्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवून देण्याची संधी आहे
भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवारांना पुणे येथे सरकारी नोकरी मिळणार आहे.
पदाचे नाव : यावरती अंतर्गत विशेष शिक्षक आणि पीजीटी गणित हे पद भरण्यात येणार आहे.
वयोमर्यादा : यावरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय विशेष शिक्षक 21 ते 50 वर्ष आणि पीजीटी गणित या पदासाठी 25 ते 50 वर्ष ही भरतीसाठीची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदक नुसार बघितली जाणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात पाहणे गरजेचे आहे.
वतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 28 हजार पेक्षा जास्त मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन आणि ई-मेलद्वारे अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.(Havai Dal Bharati 2024)
अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ही 1 जुलै 2024 पासून करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 जुलै किंवा 26 जुलै पदानुसार वेगवेगळी अंतिम तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.
अर्ज प्रक्रिया :
Havai Dal Bharati 2024या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता अनुभव आणि संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद करून त्यांचा बायोडाटा सबमिट करू शकणार आहेत. मुख्याध्यापक, वायुसेना शाळा, विमान नगर पुणे – 4111014 या ईमेल द्वारे recruitmentatafsvn@gmail.com फक्त बायोडाटा लिहीत नमुन्यामध्ये पाठवायचा आहे.
वरील सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. उमेदवार संबंधित दिनांक दिवशी मुलाखतीसाठी हजर राहणे बंधनकारक असणार आहे.
या ठिकाणी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. या भरतीसाठी किंवा या पदासाठी मुलाखत 22 आणि 26 जुलै या ठिकाणी असणार आहे. भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आणि अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना आणि इतर माहिती वाचून झाल्यानंतर उमेदवारांनी अर्ज करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे.
Havai Dal Bharati 2024 महत्त्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
- या भरतीसाठी उमेदवार संबंधित तारखे दिवशी मुलाखतीसाठी वरील दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज व आवश्यक असलेल्या कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहणे गरजेचे आहे.
- उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी या भरतीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे, अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे अन्यथा त्यांचे अर्ज बाद केले जातील.Havai Dal Bharati 2024
अधिकृत जाहिरात | http://www.airforceschoolpune.ac.in/english-vacancies |
ऑनलाईन अर्ज करा : | येथे क्लिक करा |
या भरतीबद्दल इतर माहिती :
ही भरती इंडियन एअर फोर्स मधील स्कूलची आहे आणि या स्कूलमध्ये मॅथेमॅटिक्स या पदासाठी विविध शिक्षक पदासाठी भरती सुरू आहे यामध्ये पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत आणि यामधून त्यांना 28 हजार इतका पगार या फुलमार्फत देण्यात येणार आहे पुण्यामध्ये ही भरती असणार आहे आणि यामधून पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे पुणे येथील उमेदवार यांना या पदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे बाहेरून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार नाही या भरतीमध्ये उमेदवाराचे वय एकूण 21 ते 50 वर्ष असायला हवे त्याचबरोबर त्या उमेदवारांनी बीएड कम्प्लीट केलेले असावे
ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार आहे आणि यामधून त्यांना वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या पत्त्यावर जावे लागणार आहे अकरावी बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मॅथेमॅटिक्स शिकवणे हे उमेदवाराचे काम असणार आहे त्यामुळे त्याला गणित या विषयावर प्राधान्य असणे गरजेचे आहे
यामध्ये उमेदवाराचे अनुभव हे पडताळून पाहण्यात येणार आहे उमेदवाराचा गणित विषय असला पाहिजे आणि गणित विषयांमध्ये त्याचा प्राधान्य असेल तरच या भरतीसाठी तो पात्र असणार आहे त्याने सर्वप्रथम दिलेल्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला फॉर्म भरून घेणे आवश्यक आहे फॉर्म न भरता त्याला अर्ज करता येणार नाही
पुण्यातील एअर फोर्स स्कूल एक नामवंत शैक्षणिक संकुल आहे यामध्ये अनेक विद्यार्थी शिकतात तिथे लहान पहिली पासून ते बारावीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे इथे अनेक विद्यार्थी चांगल्या रँक मध्ये पास होतात आणि यामधून अनेक विद्यार्थी घडतात.
FAQ.
अंतिम मुदत कधी आहे ?
या भरतीची अंतिम मुदत 22 जुलै 2024 आहे.
ही भरती कुठे असणार आहे ?
ही भरती पुण्यामध्ये असणार आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर पदव्युत्तर पदवी गणित या विषयांमध्ये आवश्यक आहे.
khup Chan contain ahe easily samjto