Aadivasi Vikas Vibhag Thane 2024 : मित्रांनो आदिवासी विकास विभाग ठाणे मध्ये ” वर्ग-3 संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक/ संशोधन सहाय्यक / गृहपाल स्त्री / अधिकारी स्त्री ” , इत्यादी विविध पदे उपलब्ध आहेत. ही भरती एकूण 189 जागांसाठी घेतली जात आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, ही भरती ऑनलाईन पदधतीने ठेवण्यात आलेली आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 02 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. अर्ज करण्यासाठी लागणारी लिंक खालील टेबल मध्ये देण्यात आलेली आहे.
Aadivasi Vikas Vibhag Thane 2024 pdf जाहिरात:- https://drive.google.com/file/d/1Oa1n1ljqwwf701TN6XaT_5a2tliLROHt/view?usp=sharing
Aadivasi Vikas Vibhag Thane 2024
भरती विभाग : | आदिवासी विकास विभाग |
नोकरीचे ठिकाण : | नाशिक |
पदाचे नाव : | विविध पदे |
अर्ज प्रक्रिया : | ऑनलाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 02 नोव्हेंबर 2024 |
वयोमर्यादा : | 18 ते 38 वर्षे |
पद्संख्या: | 198 |
अर्ज करताना घ्यावयाची काळजी:
अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 02 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
अर्ज करा:- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट:- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
ICDC Bharti 2024 | एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2024
HQ दक्षिणी कमांड पुणे येथे काम करण्याची उत्तम संधी | HQ Southern Command Pune Bharti 2024