अबब..! तब्बल जगात मोठे तंत्रज्ञान केंद्र असलेले मास्टरकार्ड पुणे मध्ये 6000 पदांची भरती | MasterCard Pune Bharti 2024

MasterCard Pune Bharti 2024 : आपणास जर अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र मध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर तब्बल जगात मोठे तंत्रज्ञान केंद्र असलेले मास्टरकार्ड पुणे मध्ये 6000 पदांची भरती निघालेली आहे. ही भरती सॉफ्टवेअर इंजिनिअर II , सायबर सेक्युरिटी आणि तसेच विविध पदांसाठी भरती घेतली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MasterCard Pune Bharti 2024
MasterCard Pune Bharti 2024

अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे. या भारतीची अंतिम तारीख अजून स्पष्ट झालेली नाही. खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही सर्व माहिती तपासू शकता.

MasterCard Pune Bharti 2024 जाहिरात : https://mastercard.wd1.myworkdayjobs.com/CorporateCareers/3/refreshFacet/318c8bb6f553100021d223d9780d30be

MasterCard Pune Bharti 2024 भरती अनुभव नसलेल्या म्हणजेच फ्रेशर उमेदवारांसाठी घेतली जात आहे आणि नोकरी ही पूर्ण टाईम ( Full Time ) असणार आहे. निवड झाल्यावर तुम्हाला 4-6 लाख पर्यंतचे पॅकेज मिळणार आहे.

MasterCard Pune Bharti 2024

भरती विभाग :MasterCard Pune
नोकरीचे ठिकाण :पुणे
पदाचे नाव : विविध पदे
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :देण्यात आलेली नाही
अनुभव वर्ष:अनुभव गरजेचा नाही
वेतन :4 ते 6 LPA

अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही देण्यात आलेली नाही, तरी सर्वांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरावा.

खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.

मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.

अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.

अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.

मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.

फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे

अर्ज करा:-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांची भरती | Aadivasi Vikas Vibhag Thane 2024

ICDC Bharti 2024 | एकात्मिक बाल विकास सेवा योजना भरती 2024

Leave a Comment