स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती सुरू, मिळणार 1,20,000 ते 2,20,000 पर्यंत वेतन | SBI Bank Bharti 2024

SBI Bank Bharti 2024 – मित्रांनो आपणास एक सुवर्णसंधी मिळत आहे, परंतु या भरतीची रिक्त जागा 01 आहे. आणि ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उपाध्यक्ष” या पदासाठी SBI Bank Bharti 2024 घेतली जात आहे. जर तुमची निवड या पदासाठी झाली तर तुम्हाला 1,10,000 ते 2,20,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे, तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

SBI Bank Bharti 2024
SBI Bank Bharti 2024

SBI Bank Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागबँक
एकूण पदसंख्या01
पदाचे नावउपाध्यक्ष
अर्ज करण्याची अंतिम तारीख20 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे (MBA आणि relates)
अर्ज शुल्क750 रुपये
वेतन: 1,20,000 ते 2,20,000रुपये महिना
अर्ज पद्धतीऑनलाइन
नोकरीचे ठिकाणमुंबई

SBI Bank Bharti 2024 टीप:

अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.

खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.

मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.

अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.

अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.

मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे

अर्ज करा :-येथे क्लिक करा
PDF पहा :-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

कोल्हापूर मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, एमआयडीसी मध्ये विविध पदांसाठी भरती | Kolhapur MIDC Bharti 2024

Leave a Comment