नवीन भरती, शिरपूर बँक मध्ये विविध पदे उपलब्ध | Shirpur Peoples Bank Bharti 2024

Shirpur Peoples Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शिरपुर पीपल्स बँक मध्ये दोन पदांसाठी भरती केली जात आहे, बँक अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक ही दोन पदे उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक अधिकारी पदासाठी किमान 5 वर्षाचा अनुभव आणि शाखा व्यवस्थापक पदासाठी 8 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. शिक्षण पात्रता तपासण्यासाठी खाली देण्यात आलेल्या pdf जाहिरात मध्ये पाहावे लागेल.

Shirpur Peoples Bank Bharti 2024
Shirpur Peoples Bank Bharti 2024

आपणास जर बँक मध्ये काम करायचे असेल तर तुमचे वय 35 वर्ष आणि 40 वर्षा पर्यंत असल्यास तुम्ही अर्ज करू शकता. तसेच Shirpur Peoples Bank Bharti 2024 भरतीचा अर्ज करण्याची पद्धत दोन्ही प्रकारे ठेवण्यात आलेली आहे, म्हणजेच तुम्ही शिरपूर बँक भरतीसाठी ऑनलाईन ( ईमेल ) किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता.

ई-मेल आयडी:

info@shirpurbank.co.in

Shirpur Peoples Bank Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागबँक
एकूण पदसंख्यादेण्यात आलेले नाही
पदाचे नावबँक अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक
अर्ज करण्याची अंतिम तारीख05 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे
वयोमर्यादाजास्तीत जास्त 35 आणि 40 वर्षे
अनुभवकिमान 5 आणि 8 वर्षे
अर्ज पद्धतीऑनलाइन किंवा ऑफलाईन
नोकरीचे ठिकाणशिरपूर

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : खाली दिलेल्या पत्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

दि शिरपूर पीपल्स को – बँक लि., शिरपूर महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड, शिरपूर, जि. धुळे

अर्ज करतानाची महत्वाची सूचना

तुम्ही कोणत्याही पद्धतीने अर्ज करत असाल तरी तुम्हाला तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत असाल तर ते पदाचे नाव ठळक अक्षरांमध्ये नमूद करा.

अर्ज करा :-येथे क्लिक करा
PDF पहा :-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अतंर्गत भरती, लवकरात लवकर करा अर्ज, फक्त 19 जागा रिक्त

Leave a Comment