शिक्षणानुसर ॲप्रेंटिस पदासाठी भरतीची संधी, भारतीय विमानतळ अंतर्गत भरती सुरू | AAI Bharti 2024

AAI Bharti 2024 मित्रांनो भारतीय विमानतळ अंतर्गत भरती सुरू झालेली आहे. जर तुमचे शिक्षण पदवीधर, डिप्लोमा, आयटीआय मधून झालेले असले तर तुम्ही ” ॲप्रेंटिस ” पदासाठी भरती प्रक्रियेचे अर्ज करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी 3 पदांसाठी प्रत्येकी 30-30 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय विमानतळ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, तसेच अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन प्रकारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. AAI Bharti 2024 अर्ज प्रक्रिया ची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.

AAI Bharti 2024
AAI Bharti 2024

AAI Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागभारतीय विमानतळ
एकूण पदसंख्या90
पदाचे नावॲप्रेंटिस
अर्ज करण्याची अंतिम तारीख20 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रतापदवीधर, डिप्लोमा, आयटीआय
वयोमर्यादा
वेतन: 9,000 ते 15,000 रुपये
अर्ज पद्धतीऑनलाइन
नोकरीचे ठिकाण

pdf जाहिरात : https://drive.google.com/file/d/134pXt2oSULNCiMcjRUxkpP9DQSZxhahp/view?usp=sharing

ITI अर्ज करा :-येथे क्लिक करा
Graduate , Diploma अर्ज करा :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 20 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी. सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात. फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे.

इतर भरती :

TISS मुंबई येथे 3 रिक्त जागांसाठी भरती, आजच करा मेल | TISS Mumbai Bharti 2024

Leave a Comment