मिळू शकेल 25,000 रुपये + 24% वेतन, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे भरती, आजच अर्ज करा | IISER Pune Bharti 2024

IISER Pune Bharti 2024 – आपणास जर भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अशा नामांकित संस्थेतर्गत काम करण्याची संधी मिळत आहे. या भरतीमध्ये ” संशोधन सहयोगी ” हे पद रिक्त आहे , संशोधन सहयोगी साठी 1 रिक्त जागा ठेवण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IISER Pune Bharti 2024 ची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन (ई – मेल) द्वारे ठेवण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी अंतिम तारीख येण्याआधी मेल द्वारे अर्ज करावा.

IISER Pune Bharti 2024
IISER Pune Bharti 2024

IISER Pune Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागIISER Pune
एकूण पदसंख्या1
पदाचे नावसंशोधन सहयोगी
अर्ज करण्याची अंतिम तारीख12 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रताMaster degree in Physics or Geography or Mathematics or Earth science with a strong geographics components
वयोमर्यादा 35 वर्षे
वेतन: 25,000रुपये+24%
अर्ज पद्धतीऑनलाइन ( ई-मेल)
नोकरीचे ठिकाणपुणे

टीपः

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ईमेल ने करावयाचा आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक द्यावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतो.
  • अर्ज करताना तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करता त्या पदाचे नाव मोठ्या ठळक अक्षरा मध्ये टाईप करावा.
अर्ज करा :-येथे क्लिक करा
PDF पहा :-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

अजुन माहिती पाहिजे असल्यास वर दिलेल्या pdf जाहिरात डाऊनलोड करून घ्यावा आणि त्यातील माहिती वाचणे आवश्यक आहे.

इतर भरती :

TISS मुंबई येथे 3 रिक्त जागांसाठी भरती, आजच करा मेल | TISS Mumbai Bharti 2024

कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापक परिक्षणार्थी (MT) पदासाठी भरती | Coal India Ltd Bharti 2024

Leave a Comment