निफाड अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक लि नाशिक अंतर्गत 3 विविध पदांसाठी भरती | Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024

Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 मध्ये 3 विविध पदे उपलब्ध आहेत, या 3 पदांसाठी फ्कत 5 जागा रिकामी ठेवण्यात आलेल्या आहेत. ” वसुली अधिकारी, क्लार्क, शिपाई ” ही पदे उपलब्ध आहेत. या पदांसाठी लागणारी शिक्षण पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे.

Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024
Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024

Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागBank
एकूण रिक्त जागा05
पदाचे नाववसुली अधिकारी, क्लार्क, शिपाई
अर्ज करण्याची अंतिम तारीख30 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट BA/B.Com/BCA/12 वी पास
वयोमर्यादा वसुली अधिकारी- 35 ते 45 वर्षे ,
क्लार्क, शिपाई -22 ते 28 वर्षे
वेतन:
अर्ज पद्धतीऑफलाईन
नोकरीचे ठिकाणनाशिक

टीप:

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
ITI अर्ज करा :-दी. निफाड अर्बन को ऑपेटिव्ह बँक लि., निफाड, जि. नाशिक, शांतीनगर त्रिफुली , स्टेट बँक शेजारी, निफाड
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

शिक्षणानुसर ॲप्रेंटिस पदासाठी भरतीची संधी, भारतीय विमानतळ अंतर्गत भरती सुरू | AAI Bharti 2024

भारत डायनॅमिक्स मध्ये 117 रिक्त जागांसाठी भरती, आजच करा अर्ज ! | BDL Bharti 2024

Leave a Comment