अंगणवाडी मदतनीस 14990 पद भरती , पहा कसा करावा अर्ज : Anganvadi Madatnis Bharati 2024

Anganvadi Madatnis Bharati 2024 आज आपण आपल्या लेखामध्ये अंगणवाडी मदतनीस भरती 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती, या भरतीसाठी पात्रता काय, या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे, या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे, याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत.जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी फक्त महिला अर्ज सादर करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Anganvadi Madatnis Bharati 2024

अंगणवाडी मदतनीस भरती साठी एकूण 14 हजार रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भातील महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत थेट माहिती दिलेली आहे. या भरतीमुळे नोकरी मिळवण्याची मोठी संधी मिळणार आहे. राज्यांमधील अंगणवाडी मदतनीस 14990 रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे.Anganvadi Madatnis Bharati 2024

Anganvadi Madatnis Bharati 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती :

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या मधील जिल्हा परिषद अंतर्गत तसेच ग्रामीण आदिवासी च्या माध्यमातून या ठिकाणी अंगणवाडी केंद्र मध्ये अंगणवाडी मदतनिसांच्या जागा भरल्या जाणार आहेत. याबद्दल माहिती म्हणजेच अर्ज पद्धत आवश्यकता पात्रता वयोमर्यादा अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी माहिती काळजीपूर्वक जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Anganvadi Madatnis Bharati 2024 अंगणवाडी केंद्रामध्ये 783 अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त आहेत. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यांमधील 14,990 रिक्त पदे भरण्याची सूचना सर्व जिल्हा प्रकल्प स्तरावर देण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक महिलांनी अर्ज सादर करायचे आहेत. या ठिकाणी महासंवाद शासनाच्या वेबसाईट वरती ही माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मदतनीस काही रिक्त पदे आहेत ही पदे भरली जाणार आहेत.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे असे म्हणाले की एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत राज्यांमधील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पांमधील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये 783 अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे आहेत. यानुसार 31 जुलै 2024 अखेरपर्यंत राज्यांमधील 14,990 रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा आणि प्रकल्प स्तरावर देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लवकरच अंगणवाडी मदतनीस भरती 2024 ही मोठी भरती सुरू होणार आहे.

भरती बद्दल संपूर्ण माहिती… Anganvadi Madatnis Bharati 2024

विभाग महिला आणि बाल विकास मंत्री
वयोमर्यादा18 ते 35
पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
वतन श्रेणी5200
अर्ज प्रक्रियाOnline
अर्ज करण्याची अंतिम मुदत31 जुलै 2024
निवड प्रक्रियामेरिट लिस्ट प्रमाणे
पदसंख्या14,990
शैक्षणिक पात्रता12 वी पास

Anganvadi Madatnis Bharati 2024

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

  • मदतनीस भूमिकेसाठी बारावी पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी उमेदवारांनी बारावी पास असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

हवाई दल शाळेमध्ये रिक्त पदांसाठी मेगा भरती , कसा करावा अर्ज

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :

  • महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वेबसाईट वर जावे लागेल.
  • पूर्ण सूचना शोधा आणि वाचा.
  • यानंतर अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करावे लागेल.
  • नोंदणी करा आणि लॉगिन करावे लागेल.
  • तुमचे फॉर्म भरा आणि तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
  • अपलोड केल्यानंतर सबमिट करावे लागेल.
  • या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने भरावी लागेल आणि फॉर्म प्रिंटिंग घ्यावी लागेल

Anganvadi Madatnis Bharati 2024 या भरतीमध्ये उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराकडे 31 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर लवकरात लवकर सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया :

अंगणवाडी मदतनीस भरती 2024 साठी उमेदवारांची मेरिट लिस्ट प्रमाणे निवड करण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस भरती 2024 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.

  • मेरिट लिस्ट
  • प्रमाणपत्र पडताळणी

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक पात्रता संबंधित (सर्व कागदपत्रे)
  • जन्म दाखला
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • स्थानिक रहिवासी असल्याबद्दल दाखला

या भरतीचा उद्देश काय आहे ?

महिला आणि बालविकास विभाग 2024 मध्ये अंगणवाडी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर शिक्षिका सहायिका आणि मदतनीस याबरोबरच मिनी वर्कर ही काही पदे भरली जाणार आहेत. या भरतीचा मुख्य उद्देश महिला आणि बालकांचे कल्याण सुनिश्चित करणे हे आहे. त्यामुळे जग बदलून टाकायचे असल्यास हा एक पर्याय चांगला आहे. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर लवकरात लवकर सादर करायचे आहेत.Anganvadi Madatnis Bharati 2024

शहरी प्रकल्पांमधील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये 783 अंगणवाडी मदतनीस यांची पदे रिक्त झाले आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत राज्यामधील 14,990 मदतनीसांची रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. याशिवाय मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांचे 520 पती नव्याने निर्माण केली आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा –

Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्याआधी दिलेली संपूर्ण अधिकृत जाहिरात व्यवस्थित पाहायचे आहे.
  • आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायचे आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज सबमिट होणार आहे.
  • अर्ज सबमिट करण्याआधी अर्ज व्यवस्थित तपासायचा आहे. एकदा भरलेला अर्ज पुन्हा एडिट होणार नाही.
  • या भरती बद्दल सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.

भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती , पहा काय आहे पात्रता

FAQ

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

18 ते 35 वर्ष वयोमर्यादा आहे

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

Online

अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

31 जुलै 2024 अंतिम मुदत आहे

या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे ?

मेरिट लिस्ट प्रमाणे

या भरतीसाठी पदसंख्या किती आहेत ?

14,990 पदसंख्या आहे

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

शैक्षणिक पात्रता 12 वी पास आहे

Leave a Comment