SECR Bharti 2024 ही भरती एका पदासाठी निघालेली आहे, तसेच हे पद म्हणजेच ” सल्लागार “. या पदासाठी एकूण 24 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भागामध्ये स्पोर्ट्स कोटा मधून घेतली जात आहे भरती.
South East Central Railway मध्ये होणाऱ्या भरतीची अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 14 नोव्हेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.
SECR Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | रेल्वे |
एकूण पदसंख्या | 24 |
पदाचे नाव | सल्लागार |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 14 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | – |
वेतन: | – |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | दक्षिण पूर्व भाग |
टीप
- SECR Bharti 2024 अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 14 नोव्हेंबर 2027 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात. फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
नवी मुंबई अंतर्गत, पोलिस आयुक्त कार्यालय येथे रिक्त जागांसाठी भरती | Navi Mumbai Police Bharti 2024
युनियन बँक अंतर्गत 1500 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू | Union Bank of India Bharti 2024