Aadivasi Vikas Vibhag Thane 2024 मध्ये एकूण 189 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत, या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यांपैकी विकास निरीक्षक, गृहापल पुरुष, ग्रंथपाल, संशोधन सहाय्यक, इ. असे विविध पदे उपलब्ध आहेत.
आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत भरती सुरू झालेली असून अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 12 नोव्हेंबर 2024 आहे.
Aadivasi Vikas Vibhag Thane 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | सरकारी |
एकूण पदसंख्या | 189 |
पदाचे नाव | विकास निरीक्षक, गृहापल पुरुष, ग्रंथपाल, संशोधन सहाय्यक, इ. |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 12 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | मान्यप्राप्त विद्यापीठ, विधी पदवीधर, कला, वाणिज्य, विज्ञान (pdf जाहिरात वाचावी) |
वयोमर्यादा | 18-38 वर्ष |
वेतन | 19,500 ते 1,22,800 रुपये पर्यंत (पदानुसार) |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | ठाणे |
Aadivasi Vikas Vibhag Thane 2024 अर्ज शुक्ल / Fees
open category | 1000/- |
Reserved Category | 900/- |
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 12 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
- फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे.
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
OIL इंडिया मध्ये 60,000 रुपये पासून मिळू शकेल वेतन | Oil India Ltd Bharti 2024
रेल्वे मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया | SECR Bharti 2024