बँक ऑफ बडौदा अतंर्गत सर्व राज्य भर एकूण 592 जागांसाठी भरती | Bank Of Baroda Bharti 2024

Bank Of Baroda Bharti 2024 : आपले जर शिक्षण हे Graduates, B.E, MBA, B.Tech, CA, किंवा अजून कोणत्याही फील्ड मधून झाले असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, बँक ऑफ बडोदा अंतर्गत संपूर्ण राज्यांमध्ये भरती निघालेली आहे. ही भरती विविध पदांसाठी घेतली जात आहे ( For Finance Department , IT Department , Engineering Department, etc departments), तसेच भरतीच्या एकूण जागा या 592 भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन प्रकारे ठेवण्यात आलेली आहे. Bank Of Baroda Bharti 2024 साठी ची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 19 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज शुल्क आकारले जाणार आहे, ते 100-600 रुपये असे असणार आहे. अर्ज शुल्क ची संपूर्ण माहिती ही खाली pdf जाहिरात मध्ये देण्यात आलेली आहे.

Bank Of Baroda Bharti 2024
Bank Of Baroda Bharti 2024

Bank Of Baroda Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागबँक
एकूण पदसंख्या592
पदाचे नावव्यवस्थापक, एमएसएमई, प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक, व्यवसाय व्यवस्थापक, AI – Head इतर (pdf जाहिरात)
अर्ज करण्याची अंतिम तारीख19 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रता Graduates, B.E, MBA, B.Tech, CA, etc. (पदानुसार Pdf जाहिरात)
वयोमर्यादा 25 ते 52 वर्ष
वेतन:
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरीचे ठिकाणमुंबई

Bank Of Baroda Bharti 2024 अर्ज करताना घ्यावयाची काळजी..

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 19 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा. अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे.
अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास, वर दिलेल्या pdf जाहिरात मध्ये एकदा वाचणे आवश्यक… धन्यवाद!

इतर भरती :-

तब्बल 1500 जागांसाठी युनियन बँक अंतर्गत भरती | Union Bank Of India Bharti 2024

मुदतवाढ – आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत भरती सुरू, विविध पदे उपलब्ध! | Aadivasi Vikas Vibhag Thane 2024

Leave a Comment