Union Bank Of India Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही भरती एका पदासाठी घेतली जात आहे, ते पद म्हणजेच “स्थानिक बँक अधिकारी”. या पदासाठी एकूण 1500 जागा रिक्त आहेत, त्या जागा भरण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया भरती चालू झालेली आहे. या भरतीसाठी असलेल्या जागा विविध राज्यांसाठी आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख कोणती असणार?
अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.
Union Bank Of India Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | सरकारी बँक |
एकूण पदसंख्या | 1500 |
पदाचे नाव | स्थानिक बँक अधिकारी |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 13 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
वयोमर्यादा | 20 ते 30 वर्ष |
वेतन: | नियमानुसार |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | प्रत्येक रांज्यानुसार |
वयोमर्यादा : जर तुमचे वय 20 ते 30 वर्ष वयोगटातील असेल तर तुम्ही Union Bank Of India Bharti 2024 साठी अर्ज करू शकता. जर तुम्ही SC / ST प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 05 वर्षांची आणि ओबीसी ला 03 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे
लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साइज फोटो
- आधारकार्ड / पासपोर्ट (ओळखीचा पुरावा)
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडण्याचा दाखला
- उमेद्वाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिनल
- MSCIT किंवा प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- इत्यादी
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात मधिल संपूर्ण माहिती वाचणे आवश्यक आहे…!
इतर भरती :-
OIL इंडिया मध्ये 60,000 रुपये पासून मिळू शकेल वेतन | Oil India Ltd Bharti 2024