IBPS अंतर्गत लिपिक पदासाठी 6128 रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया सुरू , असा करा अर्ज : IBPS Lipik Bharati 2024

IBPS Lipik Bharati 2024 : IBPS अंतर्गत नवीन रिक्त पदाच्या 6128 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. उमेदवारांना बँक मध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आयबीपीएस मार्फत लिपिक पदासाठी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज Online पद्धतीने सादर करायचा आहे. बँक मध्ये नोकरी करण्याची ही खूप मोठी संधी आहे. त्यामुळे काळजीपूर्वक जाहिरात वाचून आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरती बद्दल सविस्तर माहिती आणि जाहिरात PDF स्वरूपात खालील प्रमाणे देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 IBPS Lipik Bharati 2024

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत देशभरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लिपिक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी आणि दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. या पद भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी इत्यादी बद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.IBPS Lipik Bharati 2024

IBPS Lipik Bharati 2024 या भरतीसाठी पात्रता :

विभाग IBPS
पदाचे नावलिपिक
एकूण पद संख्या6128 +
भरती विभागसेंट्रलाइज गव्हर्मेंट बँक
वेतनजाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
वयोमर्यादा20 – 28 वर्षे
अर्ज करण्याची अंतिम मुदत28 जुलै 2024
अर्ज स्वीकारण्याची पद्धतऑनलाइन
निवड प्रक्रियाफ्री एक्झामिनेशन पास झाल्यानंतर मेन एक्झामिनेशन पास करावे लागेल.
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतभर
शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवी

पदाचे नाव : लिपिक

एकूण पद संख्या : एकूण जागांची संख्या6128 + रिक्त जागा आहेत.

भरती विभाग : सेंट्रलाइज गव्हर्मेंट बँक

भरतीचा प्रकार : सेंट्रलाइज गव्हर्मेंट बँक

वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना वेतन बद्दल सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.IBPS Lipik Bharati 2024

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 1 जुलै 2024 रोजी कमीत कमी 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षे असणे गरजेचे आहे. ( एससी/ एसटी पाच वर्षे सूट, ओबीसी तीन वर्षे सूट )

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत : 28 जुलै 2024

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली आहे.

निवड प्रक्रिया : फ्री एक्झामिनेशन पास झाल्यानंतर मेन एक्झामिनेशन पास करावे लागेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

शैक्षणिक पात्रता :

  • या भरतीसाठी अर्जदार शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही शाखेतील पदवी भारताचा किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता.IBPS Lipik Bharati 2024
  • ऑनलाइन नोंदणी करत असताना उमेदवाराकडे वैद्य मार्कशीट पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • संगणक साक्षरता : संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटर करणे किंवा कार्य करण्याचे ज्ञान बंधनकारक आहे. म्हणजेच उमेदवाराकडे प्रमाणपत्र/ डिप्लोमा/ कॉम्प्युटर ऑपरेशन/ भाषा/ पदवी असणे आवश्यक आहे.
  • उच्च विषयांपैकी एक म्हणून शाळा/ कॉलेज/ संस्था संगणक/ माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

IBPS Lipik Bharati 2024

माजी सैनिकांसाठी पात्रता :

  • वरील नागरिक परीक्षा पात्रता नसलेले माजी सैनिक असावेत.
  • मॅट्रिक उत्तीर्ण माजी सैनिक ज्या उमेदवारांनी लष्कराचे शिक्षण विशेष प्रमाणपत्र प्राप्त केले आहे किंवा 15 पेक्षा कमी नाही पूर्ण केल्यानंतर नौदल किंवा हवाई दलामध्ये संबंधित प्रमाणपत्र.
  • 21/07/2024 रोजी युनियनच्या सशस्त्र दलातील वर्ष अशी प्रमाणपत्र असावेत.IBPS Lipik Bharati 2024
  • 21/07/2024 रोजी व त्यापूर्वीचे

हवाई दल शाळेमध्ये रिक्त पदांसाठी मेगा भरती

आवश्यक कागदपत्रे :

  • डिग्री मार्कशीट
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी

IBPS Lipik Bharati 2024ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवारांनी प्रथम आयबीपीएस च्या अधिकृत वेबसाईट वरती जाणे आवश्यक आहे.
  • CRP Clerks लिंग ओपन करण्यासाठी मुख्यपृष्ठावर क्लिक करावे. आणि त्यानंतर पर्यावरण वरती क्लिक करा.
  • सीआरपी – लिपिक या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा , ऑनलाइन अर्ज ओपन करा.
  • उमेदवारांना नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्जामध्ये त्यांची मूलभूत माहिती भरून त्याच्या अर्जाची नोंदणी करावी लागेल.
  • यानंतर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असेल या प्रणालीद्वारे केले जाते आणि स्क्रीन वरती प्रदर्शित होते.
  • उमेदवारांनी नोंद घ्यावी की तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सूचित करणारा ई-मेल आणि एसएमएस तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड देखील पाठवला जाईल . हे उमेदवार पुन्हा उघडू शकतात तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून जतन केलेला डेटा आणि संपादित करावी लागेल. (आवश्यक असल्यास)
  • उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.फोटो ,स्वाक्षरी ,डाव्या अंगठ्याचा ठसा ,हाताने लिहिलेली घोषणा ,क्लोज J मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र.
  • उमेदवारांना त्यांचा फोटो कॅप्चर करून अपलोड करणे आवश्यक आहे. नोंदणी करत असताना वेबकॅम किंवा मोबाईल फोनच्या स्कॅनिंग आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्ये नुसार कागदपत्रे.
  • उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे.

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार हा किमान ग्रॅज्युएशन डिग्री धारक असावा
  • संगणकाचे बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे
  • कॉलेजमध्ये संगणक किंवा तंत्रज्ञान याचा अभ्यास केलेला असावा
  • डिप्लोमा किंवा पदवी असावी
  • टायपिंगचे ज्ञान असावे
  • मराठी हिंदी आणि इंग्रजी टायपिंग जलद गतीने करता यावे

IBPS Lipik Bharati 2024

निवड प्रक्रिया :

IBPS Lipik Bharati 2024 आयबीपीएस अंतर्गत क्लार्क भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. जे उमेदवार या सर्व स्टेजमध्ये पास होतील त्यांना बँकेत जॉब मिळणार आहे.

  • ऑनलाइन पूर्वपरीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल चाचणी
  • मेरिट लिस्ट

ऑनलाइन पद्धतीने दोन पेपर होणार आहेत. सुरुवातीला पूर्वपरीक्षा नंतर मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. पहिला पेपर 100 मार्क्स आणि दुसरा मुख्य पेपर 200 मार्कचा आहे. पूर्व परीक्षेमध्ये चे पास होतील त्यांनाच फक्त मुख्य परीक्षेसाठी बसता येणार आहे

IBPS Lipik Bharati 2024 मुख्य परीक्षेमध्ये उमेदवारांनी जेवढे मार्क घेतले आहेत, तेवढे मार्क मेरिट लिस्ट साठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यासोबत उमेदवारांना फ्री एक्झामिनेशन ट्रेनिंग देखील पूर्ण करावी लागणार आहे.

यासोबतच उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून त्यांची पात्रता देखील तपासली जाणार आहे. सोबत मेडिकल चाचणी करून आरोग्य चांगले आहे का नाही हे सुद्धा तपासले जाणार आहे. शेवटी सर्व निकष आणि टेस्ट च्या आधारावर आयबीपीएस द्वारे पात्र असलेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे आणि त्याद्वारे उमेदवार जॉब साठी निवडले जातील.IBPS Lipik Bharati 2024

महत्त्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल
  • भारतामध्ये माहिती अपूर्ण असेल तर अर्ज अपात्र ठरवलं जाईल
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2024 आहे
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी जाहिरातीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे
  • या भरती बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी

भारतीय मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit- Adda247 marathi

FAQ

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

18-28 वर्ष

ही भरती कोणत्या पदासाठी घेतली जाणार आहे ?

लिपिक

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

28 जुलै 2024

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून पदवी

Leave a Comment