गोवा येथे नोकरी करण्याची संधी, “कंडक्टर” पदासाठी भरती | KTCL GOA Bharti 2024

KTCL GOA Bharti 2024 : KTCL म्हणजेच कदंब ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा येथे भरती निघालेली आहे. ही भरती एकूण 70 जागांसाठी घेतली जात आहे, तसेच या जागा “कंडक्टर” पदासाठी भरल्या जात आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

KTCL GOA Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन ठेवण्यात आलेली असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 आहे. ऑफलाईन अर्ज करताना खाली देण्यात आलेल्या pdf जाहिरात मध्ये अर्ज कसा करावा ते देण्यात आलेले आहे , त्यानुसारच तुम्हाला अर्ज प्रत सादर करवायची आहे.

KTCL GOA Bharti 2024
KTCL GOA Bharti 2024

KTCL GOA Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागसरकारी
एकूण पदे70
पदाचे नावकंडक्टर
अर्ज करण्याची अंतिम तारीख21 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रता10 वी पास (pdf जाहिरात मध्ये तपशील करा)
वयोमर्यादा45 वर्ष
वेतन: ( 733 रुपये प्रत्येक दिवस)
अर्ज पद्धतीऑफलाईन
नोकरीचे ठिकाणगोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कदंब ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायासो दे गोवा, अल्टो पोर्वोरीम, बारदेझ गोवा, 403521

जोडणारी आवश्यअक कागतपत्रे:

  • जन्म प्रमाणपत्र
  • शैक्षणीक कागदपत्रे
  • लायसन्स
  • अंडरटेकिंग अर्ज
  • इत्यादी

बाकी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात येणाऱ्या pdf जाहिरात मध्ये पहावे.

अर्ज करताना घ्यावयाची काळजी…

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज हा PDF जाहिरात मध्ये देण्यात आलेल्या अर्जाची प्रत काढून तुम्हाला पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात. फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच पाठवायचा आहे.
अर्ज करा :-
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

तुम्ही वर देण्यात आलेली pdf जाहिरात अधिक माहितीसाठी वाचणे आवश्यक आहे, त्यातील सूचना देखील आवश्यक आहे…धन्यवाद!

इतर भरती :-

बँक ऑफ बडौदा अतंर्गत सर्व राज्य भर एकूण 592 जागांसाठी भरती | Bank Of Baroda Bharti 2024

तब्बल 1500 जागांसाठी युनियन बँक अंतर्गत भरती | Union Bank Of India Bharti 2024

Leave a Comment