DOGR Pune Bharti 2024 : मित्रांनो आपण जर DOGR म्हणजेच कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय पुणे येथे काम करण्यास इच्छुक असाल तर आजच अर्ज करा. DOGR पुणे येथे “यंग प्रोफेशनल – II” या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती फक्त एक जागा भरण्यासाठी घेतली जात आहे.
या भरतीसाठी कोणताही अर्ज न मागवता थेट मुलाखती द्वारे भरती घेतली जाणार आहे, मुलाखतीची तारीख ही 19 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत आहे.
मुलाखतीचा पत्ता :
ICAR – कांदा आणि लसूण संशोधन संचानालय राजगुरुनगर , पुणे, महाराष्ट्र 410505
- DOGR Pune Bharti 2024 निवड ही मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे, मुलाखतीची तारीख ही विनंती 19 डिसेंबर 2024 आहे.
- मुलाखतीला जाताना तुमचे आधार किंवा पॅन कार्ड म्हणजेच एखादे ओळखपत्र सोबत ठेवावे.
- मुलाखतीला लागणारे आवश्यक कागदपत्रे नीट दिसतील असे त्यांची प्रत्येकी 2 प्रत सोबत घेऊन जावी.
- तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये अनुभव असेल तर त्याच्या संबंधित कागदपत्रे घेऊन जावीत.
नोकरीचे ठिकाण, वेतनश्रेणी आणि शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता : मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुमचे शिक्षण B.Sc agriculture किंवा B.Sc मधून झालेले पाहिजे.
नोकरीचे ठिकाण :DOGR Pune Bharti 2024 द्वारे तुम्हाला पुणे येथे काम करण्याची संधी मिळणार आहे.
वेतन श्रेणी : तुमची जर या भरतीमध्ये निवड झाली तर तुम्हाला एकूण 31,000 रुपये महिना पगार + HRA मिळू शकतो.
DOGR Pune Bharti 2024
अर्ज करा :- | – |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :-