District Hospital Satara Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही रुग्णालय मध्ये काम शोधत असाल तर सातारा जिल्हा रुग्णालय अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)” या पदासाठी भरती घेतली जात आहे. निवड ही मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्ही मुलाखतीस जाऊ शकता. मुलाखत ही दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि तिसऱ्या गुरूवारी घेण्यात येणार आहेत.
District Hospital Satara Bharti 2024 मुलाखतिचा पत्ता : नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय सातारा
- निवड ही मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे, मुलाखत ही दर महिनाचा पहिला आणि तिसऱ्या गुरूवारी मुलाखतीस जायचे आहे.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्हाला सर्व माहिती भेटेल. मुलाखतीसाठी जाण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- जाताना सर्व लागणारी कागदपत्रे घेऊन जाणे आणि प्रत्येक कागदपत्रांची प्रत असणे गरजेचे.
नोकरीचे ठिकाण आणि शैक्षणिक पात्रता
नोकरीचे ठिकाण : तुम्ही जर पात्र असाल आणि तुमची निवड झाली तर तुम्हाला सातारा येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता : तुम्ही खालील PDF जाहिरात मधील सर्व पात्रता तपासून पहा, तुम्ही जर MBBS असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात.
District Hospital Satara Bharti 2024
अर्ज करा :- | – |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचून घ्यावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :-