IDBI बँक अंतर्गत तब्बल 600 पदांसाठी भरती, लवकरात लवकर करा अर्ज | IDBI Bharti 2024

IDBI Bharti 2024 अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज हा ” साहाय्यक व्यवस्थापक (JAM), कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)” अशा दोन पदांसाठी घेतली जात आहे, तसेच या पदांसाठी प्रत्येकी 500 आणि 100 अशी एकूण 600 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IDBI Bharti 2024 ची काय आहे पात्रता? / Eligibility criteria:

वयोमर्यादा :

या भरतीसाठी काही वयाची अट ठेवण्यात आलेली आहे, जर तुमचे वय हे 20 ते 25 वर्ष असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.

शिक्षण पात्रता :

जर तुमचे शिक्षण Bachlor’s Degree मधून झाले असेल तर तुमच्यासाठी ही संधी निर्माण झालेली आहे.

अर्ज शुल्क :

IDBI बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज भरताना तुम्हाला अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

  • इतर उमेदवार : 1050/- रुपये
  • SC / ST / PwBD : 250 /- रुपये

IDBI Bharti 2024
IDBI Bharti 2024

निवड प्रक्रिया:

निवड प्रक्रिया ही परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे, परीक्षेचे स्वरूप खालील इमेज आणि pdf जाहिरात मध्ये देण्यात आलेले आहे, ते तपासून पहा.

अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

या पदांसाठी लागणारी स्किल्स आणि इतर महत्वाच्या बाबी साठी वर दिलेली pdf जाहिरात पाहणे आवश्यक…

इतर भरती :

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त जगांकरिता भरती | SBI SCO Bharti 2024

सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी | STPI Bharti 2024

Leave a Comment