DMHS Dadra and Nagar Haveli Bharti 2024 : वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, U.T दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेतली जात आहे. ही भरती “वरीष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, शिक्षक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक ” अशा विविध पदांसाठी ही भरती घेतली जात आहे. या पदांसाठी एकूण 81 जागा भरण्यात येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत देण्यात आलेली आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे, परंतु निवड ही मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. DMHS Dadra and Nagar Haveli Bharti 2024 मुलाखतीची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 रोजी प्रिंट ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज पाठविण्याची पत्ता : कॉन्फरन्स हॉल , जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, सिल्वासा, U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
पदाचे नाव आणि रिक्त पदे उपलब्ध
पदाचे नाव | रिक्त पदे |
कनिष्ठ निवासी | 06 |
वरिष्ठ निवासी | 19 |
शिक्षक | 16 |
साहाय्यक प्राध्यापक | 14 |
सहयोगी प्राध्यापक | 15 |
प्रध्यापक | 11 |
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
- निवड ही मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे, तर 29 नोव्हेंबर 2024 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन वर दिलेल्या पत्त्यावर सादर करण्यात यावे.
DMHS Dadra and Nagar Haveli Bharti 2024
अर्ज करा :- | – |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
या पदांसाठी लागणारी स्किल्स आणि इतर महत्वाच्या बाबी साठी वर दिलेली pdf जाहिरात पाहणे आवश्यक…
इतर भरती :-
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, पहा संपूर्ण माहिती!! | MRVC Bharti 2024
IDBI बँक अंतर्गत तब्बल 600 पदांसाठी भरती, लवकरात लवकर करा अर्ज | IDBI Bharti 2024