MRVC Bharti 2024 – आपण जर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत काम करण्यास इच्छुक असाल, तर आजच अर्ज करा. ” प्रोजेक्ट मॅनेजर ” या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत, या पदासाठी एकूण 20 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
अर्ज किती तारखेपर्यंत सुरू असणार?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2024 पर्यंत आहे, अर्ज हा ऑनलाईन (email) पद्धतीने मागवण्यात येत आहेत.
वेतश्रेणी :
तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल आणि जर या मध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला एकूण रू. 84,070 /- प्रत्येक महिना मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी अर्ज भरताना लागणारे अर्ज पात्रता तुम्हाला पहिली तपासावी लागणार आहे. उमेदवाराचे शिक्षण ” Civil Engineering or equivalent with 70% marks + Experience ” मध्ये झालेले असावे.
वयोमर्यादा :
तुमचे वय हे जास्तीत जास्त 30 वर्षे असेल पाहिजे, जर तुमचे वय 30 वर्ष पेक्षा जास्त असेल तर तुम्ही हा अर्ज करू शकत नाही.
अर्ज इ- मेल :
career@mrvc.gov.in
MRVC Bharti 2024
अर्ज करा :- | – |
Pdf जाहिरात :– | – |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :-
IDBI बँक अंतर्गत तब्बल 600 पदांसाठी भरती, लवकरात लवकर करा अर्ज | IDBI Bharti 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त जगांकरिता भरती | SBI SCO Bharti 2024