NHSRC Bharti 2024 : मित्रांनो NHSRC म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत एका पदासाठी भरती निघालेली आहे. ही भरती “सल्लागार” या पदासाठी घेतली जात आहे. या पदासाठी एकूण 02 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत.
NHSRC Bharti 2024 अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे.
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 24 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर किंवा अर्ज लिंक वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
चला पाहूया काय आहे पात्रता?
शैक्षणिक पात्रता: सल्लागार या पदासाठी तुमचे शिक्षण हे MMBS झालेले पाहिजे. तेव्हाच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
वयोमर्यादा : तुमचे वय हे जर जास्तीत जास्त 40 वर्षे असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
NHSRC Bharti 2024 साठी वेतन किती मिळणार ?
सल्लागार या पदासाठी तुम्हाला एकूण 60,000 ते 1,20,000 रुपये पर्यंत दर महा मिळणार आहेत.
NHSRC Bharti 2024
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!