Arogya Vibhag Bharati 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत. विशेष म्हणजे एक प्रकारची मेगा भरती किंवा एक मोठे भरती म्हणावे लागेल. त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचे आहेत.
आज आपण आपल्या लेखामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागांतर्गत नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, या भरतीसाठी पात्र कोण असणार आहे, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज पद्धत, पदाचे नाव, पदसंख्या, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला या भरती बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Arogya Vibhag Bharati 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत तंत्रज्ञान श्रवणक्षमता प्रशिक्षक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. यावरती अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 असणार आहे. या पद भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारे वतन श्रेणी, इत्यादी बाबी बद्दल संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खालील दिलेले भरतीची संपूर्ण माहिती आणि भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.
Arogya Vibhag Bharati 2024 भरती बद्दल संपूर्ण माहिती….
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम |
भरती प्रकार | सरकारी भरती कंत्राटी तत्त्वावर |
पदाचे नाव | तंत्रज्ञ , श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक |
पदसंख्या | एकूण 11 रिक्त जागा |
शैक्षणिक पात्रता | पदांच्या आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | वाशिम ( महाराष्ट्र ) |
वयोमर्यादा | खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे आहे |
अर्ज शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी ₹200 मागासवर्गीय प्रवर्गासाठी ₹100 |
वतन श्रेणी | पदानुसार |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 31 जुलै 2024 |
भरती प्रकार : सरकारी भरती कंत्राटी तत्त्वावर ती भरती होणार आहे.
विभागाचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत भरती होणार आहे.
पदाचे नाव : तंत्रज्ञ , श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक या पदासाठी भरती सुरू आहे.
पदसंख्या : एकूण 11 रिक्त जागा (Arogya Vibhag Bharati 2024)
पदाचे नाव | पदसंख्या |
तंत्रज्ञान | 10 जागा |
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक | 01 जागा |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तंत्रज्ञान | 12 + Relevant Diploma |
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक | Relevant Bachelor Degree |
पुणे विभागात पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
नोकरीचे ठिकाण : वाशिम ( महाराष्ट्र )
वयोमर्यादा : या पदासाठी वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे आहे
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी ₹200
मागासवर्गीय प्रवर्गासाठी ₹100
वतन श्रेणी : उमेदवारांची निवड झालेल्या पदानुसार वतन श्रेणी दिली जाणार आहे.
पदाचे नाव | वतन श्रेणी |
तंत्रज्ञ | 17 हजार रुपये |
श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक | 25000 रुपये |
अर्ज पद्धत : या पदासाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याकरता अर्ज लिंक खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 31 जुलै 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- पदवी प्रमाणपत्र
- आधार कार्ड/ मतदान कार्ड/ पॅन कार्ड (ओळख पुरावा )
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराची स्वाक्षरी
- रहिवासी दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- 12 वी गुणपत्रक
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Arogya Vibhag Bharati 2024 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- ईमेलद्वारे किंवा पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून थेट अर्ज सादर करायचा आहे
- अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती उमेदवारांना व्यवस्थित भरावी लागणार आहे
- अर्जामध्ये माहिती जर अपूर्ण असेल तर उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2024 असणार आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात वाचायची आहे.Arogya Vibhag Bharati 2024
निवड प्रक्रिया :
- निवड प्रक्रिया ही अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून केली जाणार आहे
- सोबत जोडलेल्या प्रमाणपत्र द्वारे गुण देऊन निवड केली जाणार आहे
- उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यापूर्वी कागदपत्रांची सर्वज्ञ का समिती यांच्या अंतर्गत पडताळणी केली जाणार आहे
- गुणांनुसार निवड करत उमेदवारांचे प्रवर्गानुसार यादी तयार केली जाईल
- मेरिट यादीनुसार उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे
महत्त्वाच्या सूचना :
- राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम येथील भारतीय अंतर्गत एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
- राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम येथील भरती अंतर्गत तंत्रज्ञ, श्रवणक्षम प्रशिक्षक या व्हिडिओ की उमेदवारांची निवड केली जाणार आहे
- तंत्रज्ञान पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याबरोबर संबंधित क्षेत्रांमधील डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा.
- श्रवणक्षमता प्रशिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये बॅचलर पदवी उत्तीर्ण केली असावी
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 वर्षापर्यंत असायला हवे. एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 पर्यंत राहील
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹200 असणार आहे. इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹100 असणार आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम यांच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2024 असणार आहे.
भारतीय डाक विभागामध्ये 44,228 पदासाठी मेगा भरती
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit- JOB GURU
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे आहे
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वरती देण्यात आले आहे.
या भरतीसाठी परीक्षा शुल्क काय आहे ?
खुल्या प्रवर्गासाठी ₹200
मागासवर्गीय प्रवर्गासाठी ₹100
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण काय आहे ?
वाशिम ( महाराष्ट्र )