स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 140 जागांसाठी पद भरती सुरू , असा करा अर्ज – State Bank Of India Bharati 2024

State Bank Of India Bharati 2024 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एसबीआय मध्ये या विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

State Bank Of India Bharati 2024

State Bank Of India Bharati 2024 या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिसूचना नमूद शैक्षणिक पात्रता धारण करत असल्यास त्या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता. एसबीआय बँक अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी भरती सुरू झाली आहे. ही भरती एकूण 140 रिक्त जागांसाठी राबवली जाणार आहे. रिक्त जागांसाठी ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सुरू होणार आहे. या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन सुद्धा जारी केलेली आहे याची संपूर्ण माहिती खाली आपण जाणून घेणार आहोत.

State Bank Of India Bharati 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….

विभाग स्टेट बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव या भरती अंतर्गत भरली जाणारी सर्व पदे खालील प्रमाणे देण्यात आली आहेत
पदसंख्या140
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळे असणार आहे
वयोमर्यादा23 ते 42 वर्ष
भरतीसाठी अर्ज पद्धतऑनलाइन
अर्ज शुल्कGeneral, E.W.S, मधील उमेदवारांसाठी 750 रुपये, S.C, S.T, P.W.D या उमेदवारासाठी अर्ज शुल्क नाही

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून विविध पदांसाठी ही भरती होत आहे.

पदाचे नाव : सेंट्रल रिसर्च टीम प्रॉडक्ट , सेंट्रल रिसर्च टीम सपोर्ट, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिजनेस, रिलेशनशिप मॅनेजर, VP हेल्थ + , रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड, रीजनल हेड, इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, या पदासाठी भरती होणार आहे.

पदसंख्या : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 वरील विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया 140 जागांसाठी राबविण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळे असणार आहे, यासाठी उमेदवारांनी मूळ PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवारांची वय एक एप्रिल 2024 रोजी 23 ते 42 वर्ष यामध्ये असणे आवश्यक आहे. वयानुसार दिलेल्या अटीप्रमाणे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गानुसार वयोमर्यातीमध्ये सूट देण्यात आले आहे एससी, एसटी मधील उमेदवारांसाठी पाच वर्षे सूट, प्रवर्गामध्ये उमेदवारांना दोन वर्षे सूट, या भरतीमध्ये दिली जाणार आहे.

भरतीसाठी अर्ज पद्धत : वरील पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली पद्धतीने जाणार आहे. यावर्षी साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी माहिती आणि लिंक खालील प्रमाणे देण्यात आले आहे.

अर्ज शुल्क : जनरल, इ डब्ल्यू एस , मधील उमेदवारांसाठी 750 रुपये, एसटी ,एसटी, पीडब्ल्यूडी या उमेदवारासाठी अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 28 ऑगस्ट 2024

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (State Bank Of India Bharati 2024)

महापारेषण अंतर्गत 4077 जागांसाठी भरती

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • दहावी आणि बारावीचे मार्कशीट
  • पदवी आणि मास्टर पदवी सर्टिफिकेट
  • जातीचा दाखला
  • PwBD प्रमाणपत्र
  • डोमासाईल सर्टिफिकेट
  • नॉन क्रिमिलियर
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी (State Bank Of India Bharati 2024 )

State Bank Of India Bharati 2024

या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • वरील सर्व पदांसाठी अर्ज करत असताना तुम्हाला खाली दिलेली सर्व माहिती फॉलो करून अर्थ सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी संपूर्ण मूळ पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे
  • यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे
  • सर्वप्रथम उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पुढील प्रमाणे देण्यात आली आहे
  • अर्ज करत असताना तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे न चुकता भरले आवश्यक आहे
  • यानंतर आवश्यक असलेली संपूर्ण माहिती आणि आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे
  • अर्ज शुल्क असेल तर अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करता येऊ शकतो
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवारांचा अर्थ सबमिट होणार नाही
  • अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी या अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.State Bank Of India Bharati 2024

State Bank Of India Bharati 2024 भरती अंतर्गत निवड प्रक्रिया :

  • स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा घेतली जाईल
  • स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी परीक्षा स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषेमध्ये घेतली जाईल
  • पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे
  • पूर्व परीक्षा एकूण शंभर गुणांसाठी घेतली जाईल यामध्ये तीन विभाग असतात
  • भरतीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आणि अंतिम तारीख आणि परीक्षेची तारीख जाहीर होईल

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांना एसबीआय वेबसाईट वरती किंवा अधिकृत उपलब्ध लोक द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन अर्ज सादर करू शकतो
  • ऑनलाइन नोंदणी मिठावरती नमन केल्याप्रमाणे उमेदवाराने पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाचे नोंदणी केली जाणार नाही
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करत असताना सविस्तर सूचना असेल तिथे स्थळावरती उपलब्ध असणार आहे
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2024 असणार आहे
  • अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे, अंतिम मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही
  • उमेदवारांनी व्यवस्थित सर्व माहिती भरायचे आहे.State Bank Of India Bharati 2024

सीमा सुरक्षा दल 144 जागांसाठी मेगा भारती

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit- Technical Goverment Job Study

FAQ

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

– 23 ते 42 वर्ष वयोमर्यादा आहे

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

– शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळे असणार आहे, यासाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत काय आहे ?

– 28 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत दिनांक आहे

ही भरती कोणत्या पदासाठी घेतली जाणार आहे ?

– सेंट्रल रिसर्च टीम प्रॉडक्ट , सेंट्रल रिसर्च टीम सपोर्ट, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिजनेस, रिलेशनशिप मॅनेजर, VP हेल्थ + , रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड, रीजनल हेड, इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, या पदासाठी भरती होणार आहे.

या भरती अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय आहे ?

– संपूर्ण भारत (State Bank Of India Bharati 2024)

Leave a Comment