मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू , पहा काय आहे पात्रता – Mumbai Mahanagarpalika Bharati 2024

Mumbai Mahanagarpalika Bharati 2024 मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याची अधिकृत PDF जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून लवकरात लवकर अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया आल्यामुळे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ही एक महत्त्वाची आणि सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika Bharati 2024

Mumbai Mahanagarpalika Bharati 2024 यामध्ये पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता अर्ज पद्धत वयोमर्यादा भरती कालावधी नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख अर्ज पद्धत याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला ही आवडती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

यावरती अंतर्गत काही शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना चाळीस हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे . उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावा

Mumbai Mahanagarpalika Bharati 2024 या भरती बद्दल थोडक्यात माहिती….

भरती विभागमुंबई महानगरपालिका
पदाचे नावपरिचारिका, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी
अर्ज पद्धत29 रिक्त जागा
अर्ज पद्धतलेखी (ऑफलाइन)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख26 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाणमुंबई
वतन श्रेणी30 हजार
शैक्षणिक पात्रतामूळ पीडीएफ जाहिरात पहा
वयोमर्यादामूळ पीडीएफ जाहिरात पहा

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरती विभाग : मुंबई महानगरपालिका

पदाचे नाव : परिचारिका, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या : एकूण 29 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

अर्ज पद्धत : ऑफलाइन

वयोमर्यादा : वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

भरती कालावधी : यावरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना भरती कालावधी हा फक्त एका वर्षासाठी आहे

नोकरीचे ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 जुलै 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, पूर्व आस्थापना विभाग कार्यालय पहिला मजला राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, पूर्व मुंबई 400077

Mumbai Mahanagarpalika Bharati 2024

सीमा सुरक्षा दल 144 जागांसाठी मेगा भारती

निवड प्रक्रिया : आधुनिक पात्रते वरती अंतिम वर्षांच्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची या भरती अंतर्गत पदांसाठी निवड करण्यात येणार आहे. यानंतर प्रथम प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे आणि अशा पद्धतीने उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे.Mumbai Mahanagarpalika Bharati 2024

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड/ओळख पुरावा
  • बँक पासबुक
  • रहिवासी दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

Mumbai Mahanagarpalika Bharati 2024 महत्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे
  • या भरतीसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे उमेदवारांनी तयार ठेवणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी चा फॉर्म आपल्याला पूर्णपणे भरणे आवश्यक आहे अपूर्ण फार्म स्वीकारला जाणार नाही
  • यावर तिची अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2024 असल्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिलेल्या तारखेच्या आधी अर्ज सादर करणे आवश्यक आहे
  • अंतिम तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही
  • या भरतीसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या फॉर्मुला जोडून सांगितलेल्या पत्त्यावर ती पाठवणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असलेला देणे आवश्यक आहे, कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे देण्यात येणार आहे
  • या भारतीय अंतर्गत उमेदवारांची निवड गुणांच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.Mumbai Mahanagarpalika Bharati 2024

Mumbai Mahanagarpalika Bharati 2024

या भरतीसाठी अटी आणि शर्ती काय आहेत ?

  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे टोक मानधन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा महागाई पत्ता घर भाडे भत्ता इत्यादी दिले जाणार नाही.Mumbai Mahanagarpalika Bharati 2024
  • त्यांच्या एक वर्षाच्या सेवेच्या कालावधीमध्ये दर 90 दिवसांपूर्वी एका दिवसाचा तांत्रिक खंड देण्यात येणार आहे
  • उमेदवारांना नियुक्त केलेल्या विभागांमधील स्तरानुसार साप्ताहिक रजा आणि एक कॅलेंडर वर्षाला पंधरा नियमित रजा दिली जाणार आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही रजा कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही
  • कंत्राटी कालावधीमध्ये त्यांचे काम समाधानकारक आढळले नाही तर 24 तासांची पूर्वसूचना न देता त्यांची सेवा समाप्त केली जाईल
  • त्यांची नेमणूक कंत्राटी पद्धती असल्यामुळे त्यांना कोणत्याही न्यायालयामध्ये जाता येणार नाही
  • मुंबई महानगरपालिका सेवा नियमावली नुसार ही नेमणूक झाली नसल्यामुळे या अनुषंगाने मिळणारे निवृत्तीवेतन भविष्य निर्वाह निधी किंवा कोणत्याही प्रकारचे लाभ मिळण्यासाठी ते पात्र असणार नाहीत.

Mumbai Mahanagarpalika Bharati 2024 मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये परिचारिका आहार तज्ञ आणि समुपदेशक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी राज्यभरातून उमेदवारांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय संलग्न रुग्णालयामधील लहान मुलांच्या कुपोषण पुनर्वसन संशोधन आणि प्रशिक्षण आरोग्य केंद्र विभागामध्ये ही भरती होणार आहे.

महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही शैक्षणिक पात्रता केली जाणार आहे आणि मुलाखतीद्वारे होणार आहे .जर तुम्ही एका चांगला पगार असलेल्या नोकरीच्या शोधात असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करावा.Mumbai Mahanagarpalika Bharati 2024

मूळ पीडीएफ जाहिरात 1इथे क्लिक करा
मूळ पीडीएफ जाहिरात 2इथे क्लिक करा

SAIL विभागात नोकरीची सुवर्णसंधी

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Maha Naukari

FAQ

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

26 जुलै 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?

ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत आहे

या भरती अंतर्गत अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे ?

राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, पूर्व आस्थापना विभाग कार्यालय पहिला मजला राजावाडी हॉस्पिटल घाटकोपर, पूर्व मुंबई 400077

Leave a Comment