Jalsampda Bharati 2024 जर तुम्ही एखाद्या चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही भरती एक सुवर्णसंधी ठरणार आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रांमधून पदवीधर असाल तर तुम्हाला महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2024 साठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
Jalsampda Bharati 2024 या भरतीसाठी अर्ज उमेदवार ऑफलाइन पद्धतीने करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024 पर्यंत असणार आहे बालभारती मधील अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.
Jalsampda Bharati 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….
भरती विभाग | जलसंपदा विभाग महाराष्ट्र |
पदाचे नाव | उप अभियंता किंवा अधिकारी (स्थापत्य ) |
अर्ज पद्धत | 02 रिक्त जागा |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | 25 जुलै 2024 |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र |
वतन श्रेणी | मूळ पीडीएफ जाहिरात पहा |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्ती अधिकारी किंवा अभियंता |
वयोमर्यादा | वय वर्षे 65 |
अर्ज शुल्क | प्रत्येकी ₹100 |
अर्ज करण्याचा पत्ता | कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. |
भरती विभाग : जलसंपदा विभाग महाराष्ट्र
भरती प्रकार : यावरती द्वारे उमेदवारांना केंद्र सरकार तर्फे चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी आहे
भरती श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये कुठेही
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : उप अभियंता किंवा अधिकारी (स्थापत्य )
एकूण पदे : 01 रिक्त पद
आवश्यक वयोमर्यादा : वय वर्षे 65
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज शुल्क : प्रत्येकी ₹100
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 जुलै 2024
अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्ती अधिकारी किंवा अभियंता या भरतीसाठी अर्ज सादर करू शकणार आहेत
- जलसंपदा विभागांमधून सेवानिवृत्त किंवा विवक्षित काम केल्याचा उमेदवारांकडे किमान तीन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे
Jalsampda Bharati 2024 या भरतीसाठी उमेदवार जलसंपदा विभाग अंतर्गत या भरतीसाठी सादर करू शकणार आहेत या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या भरती अंतर्गत पात्र झालेल्या किंवा निवड झालेल्या उमेदवारांना पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या भरती अंतर्गत उपअभियंता किंवा अधिकारी स्थापत्य हे पद पर भरले जाणार आहे या भरती अंतर्गत अर्थ करण्यासाठी उमेदवाराचे वय 65 वर्षे असणे आवश्यक आहे हा अर्ज सादर करत असताना उमेदवारांना प्रत्येकी अर्ज शुल्क 100 सादर करणे बंधनकारक आहे यावर तिचा अर्थ सादर करण्यासाठी उमेदवारांकडे 25 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे आणि उमेदवारांनी सांगितलेल्या पत्त्यावर ती आपला अर्ज पोस्टाने किंवा स्वतः जाऊन सादर करायचा आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता वरती दिलेला आहे.
रयत शिक्षण संस्थेमध्ये 147 जागांसाठी भरती
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड (ओळख पुरावा )
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Jalsampda Bharati 2024 अर्ज सादर करत असताना उमेदवारांनी वरती सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. वरती सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे नसतील तर अर्जदार या भरतीसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत :
- जलसंपदा विभागांतर्गत या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिलेली आहे ती सर्व काळजीपूर्वक वाचून या भरतीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- सर्व माहिती वाचून झाल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे
- ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिलेला आहे यावरती तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज सादर करत असताना तुम्हाला तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही
- उमेदवारांनी अर्थ सादर करत असताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नये
- चुकीची माहिती भरली तर उमेदवारांचा अर्ज रद्द केला जाणार आहे.Jalsampda Bharati 2024
(Jalsampda Bharati 2024) अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा :
- अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नये.Jalsampda Bharati 2024
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्थापित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी उमेदवारांना कोणतीही शिक्षा झालेली नसावी
- उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
- अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- उमेदवाराने अर्ज करण्याची मुदत संपण्याआधी अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असणारे अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी अर्ज पोस्टाने पाठवताना अर्जाच्या पाकिटावर सेवानिवृत्त अधिकारी किंवा अभियंता यांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे लिहिणे अनिवार्य आहे
- चुकीची माहिती असल्यामुळे अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व सविस्तर माहिती योग्य रित्या आणि अचूक भरणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
Jalsampda Bharati 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी सांगितलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख अर्ज करण्याची पद्धत अर्ज कसा करावा अर्ज सादर करत असताना घ्यावयाची काळजी इत्यादी बद्दल सर्व संपूर्ण माहिती आज आपण आपले आलेखामध्ये जाणून घेतलेली आहे तरी उमेदवारांनी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी ही सर्व माहिती लक्षात घेऊन या भरतीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
IBPS अंतर्गत लिपिक पदासाठी 6128 रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया सुरू
भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit- A Class Education
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
वयोमर्यादा वर्षे 65 आहे
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्ती अधिकारी किंवा अभियंता
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
25 जुलै 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
या भरतीसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
ऑफलाइन भरतीसाठी अर्ज करायचा आहे