Ladaka Bhahu Yojana 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर मध्ये लाडका भावी योजना जाहीर केले आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यामुळे लोकांमध्ये अनंताची लहर आली आहे. या योजनेचा लाभ बारावी पास झालेले विद्यार्थी घेऊ शकतात. बारावी पास झालेले विद्यार्थी असणार आहेत व जे विद्यार्थी पदवीधर असणार आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये प्रति महिन्याला दिले जाणार आहेत असे सांगण्यात आले आहेत त्यामुळे ही खूप आनंदाची बातमी आहे.
Ladaka Bhahu Yojana 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर निशाणा सादर आपलं महायुतीचे गणित नीट केलं आहे की आपल्या तिघांचे उमेदवार जिंकून आले पाहिजेत पण यामध्ये कोणी किती मत घ्यायचे कोणी कोणाला पाडायचे हे महाविकास आघाडीमध्ये सुरू झालं तिथेच बिघाडी झाली आता काय आहे लाडके बहिणी योजना यावरून लडका भाऊ योजना काढा म्हटलं कोणीतरी लोकसंख्या भावाला कधीही जवळ त्यांनी केलं नाही आणि म्हणतात की लाडका भावी योजना सुरू करा.
Ladaka Bhahu Yojana 2024 त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही लाडका भाऊ योजनाही सुरू केले आहे दहा हजार रुपयांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटनशिप महिन्याला देणार डिप्लोमा होल्डरला 8000 आणि बेरोजगारांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विकेट तुमच्या अशा जाणारच आहे तुम्ही मनाला की आम्ही सोडायचं राजकारण केलं आहे पण अडीच वर्षांमध्ये तुम्ही किती सोडाच राजकारण केलं असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.Ladaka Bhahu Yojana 2024
Ladaka Bhahu Yojana 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….
योजनेचे नाव | लाडका भाऊ योजना |
योजना सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील बेरोजगार युवक |
योजनेचा उद्देश | बेरोजगार युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे |
वर्ष | 2024 |
आर्थिक मदतीची रक्कम | 10 हजार रुपये प्रति महिना |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
शैक्षणिक पात्रता | बारावी पास / ITI / Diploma / Degree |
या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदान कार्ड/ओळख पुरावा
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- राशन कार्ड
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र
- अर्जदाराची स्वाक्षरी
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- वय प्रमाणपत्र
- चालक परवाना
लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- उमेदवाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
- बँक खाते आधार कार्ड ची लिंक केलेले असावे
- जे उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असूनही बेरोजगार आहेत अशा उमेदवारांना या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकणार आहे
- यासोबतच त्यांना नोकरी मिळवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे
- त्याच्यामध्ये पंधराशे रुपये तुम्हाला लाडके बहिण योजनेमध्ये देत आहेत त्यांना भेटतातच परंतु जो आता लाडका भाऊ असणार आहे त्यांना सुद्धा महिन्याला सहा हजार ते दहा हजार रुपये दिले जाणार आहेत
- लाडक्या भावाला सुद्धा या योजनेच्या माध्यमातून चांगले अनुदान दिले जाणार आहे
- यासोबतच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
भारतीय नौदलामध्ये नोकरीची उत्तम संधी
Ladaka Bhahu Yojana 2024 महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ ही राज्यांमधील बारावी पास तरुणांसाठी सरकारने योजना सुरू केली आहे. राज्यांमधील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे.
Ladaka Bhahu Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून उद्योजक खासगी क्षेत्रामधील आस्थापना सेवा क्षेत्र केंद्र आणि राज्य शासनाचे शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. उमेदवारांना बारावी पास सहा हजार आयटीआय पदवीका उमेदवारांना 8000 आणि पदवीधर किंवा पदवीधर उमेदवारांना दहा हजार प्रति महिना विद्या वेतन दिले जाणार आहे. मात्र ही योजना फक्त राज्यांमधील केवळ तरुणांसाठीच मर्यादित नसून मुली सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :
इच्छुक तरुण अधिकृत वेबसाईट वरती जाऊन माझा लाडका भाऊ योजना नोंदणी 2024 प्रक्रिया पूर्ण करू शकतात संपूर्ण तपशील मिळवण्यासाठी खालील सांगितल्याप्रमाणे अर्ज भरायचा आहे.
- सर्वप्रथम माझा लाडका भाऊ योजना या अधिकृत वेबसाईट वरती प्रवेश केलेल्या माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेब पेजवर लॉगिन करायचे आहे
- स्क्रीनवर होम पेज उघडेल तिथे तुम्हाला नवीन वापर करता नोंदणी पर्याय निवडावा लागणार आहे
- यानंतर नोंदणी फॉर्म स्क्रीन वरती ओपन होईल
- फॉर्म मध्ये नाव पत्ता वयोगट आणि इतर सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल
- शेवटी निवास प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील
- आता खालील दिलेल्या सबमिट बटणावरती क्लिक करायचं आहे
- शेवटी तुमची नोंदणी अर्ज ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.Ladaka Bhahu Yojana 2024
महत्त्वाच्या सूचना :
- वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.
- या पद भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार नाही
- अर्ज करण्याआधी सर्व उमेदवारांनी या भरतीची अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
- उमेदवारांनी लवकरात लवकर अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत
- अंतिम मुदत संपल्यानंतर सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज सादर करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे
- उमेदवारांनी अर्ज करत असताना संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे अपूर्ण माहिती असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही
- उमेदवारांनी अर्ज शुल्क असेल तर भरायचा आहे अर्ज शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे.Ladaka Bhahu Yojana 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
आयटीबीपी अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर
या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Boi Bhidu
FAQ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
बारावी पास / ITI / Diploma / Degree
ही योजना कोणी सुरू केली ?
महाराष्ट्र सरकारने
या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
बेरोजगार युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे