12 वी पास उमेदवारांसाठी भारतीय संसदेमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज – Sansad Bharti 2024

Sansad Bharti 2024 भारतीय संसदेमध्ये भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय संस्थेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यासोबतच एकूण 18 जागा रिक्त असणार आहेत या पद्धतीसाठी 25000 प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sansad Bharti 2024

भारतीय संसद भरतीमध्ये सल्लागार दुवाशे हे पद भरले जाणार आहे या भरतीसाठी निवड प्रक्रिया चालू झालेली आहे भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Sansad Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….

भरतीचे नावभारतीय संसद
भरती श्रेणीभारतीय श्रेणी भारतीय संस्थेद्वारे येत आहे
पदाचे नाव सल्लागार दुभाषित
उपलब्ध पदसंख्या18 रिक्त जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे ,मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ताभरती शाखा खोली क्रमांक 521 लोकसभा सचिवालय संसदगृह संलग्न नवीन दिल्ली
वयोमर्यादा22 ते 70 वर्षे
वेतन श्रेणी25000

भरतीचे नाव : भारतीय संसद

भरती श्रेणी : भारतीय श्रेणी भारतीय संस्थेद्वारे येत आहे

पदाचे नाव : सल्लागार दुभाषित

उपलब्ध पदसंख्या : या भरती अंतर्गत एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे आवश्यक आहे

अर्ज पद्धत : यावरती साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : भरती शाखा खोली क्रमांक 521 लोकसभा सचिवालय संसदगृह संलग्न नवीन दिल्ली

वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवाराचे वय 22 ते 70 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 25000 एवढे वेतन दिले जाणार आहे

Sansad Bharti 2024 भारतीय संसदेमध्ये बारावी पास आणि पदवीधर उमेदवारांना भरतीची संधी उपलब्ध झालेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 18 जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.
या भरतीसाठी सर्व आवश्यकता शैक्षणिक पात्रता अर्ज पाठवण्याचा पत्ता वयोमर्यादा वतन श्रेणी अर्ज करण्याची पद्धत उपलब्ध असलेली पदसंख्या पदांचे नाव इत्यादी बद्दल सर्व सविस्तर माहिती वरती आपण जाणून घेतलेले आहे या भरती अंतर्गत पात्र असलेल्या सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत.

भारतीय नौदलामध्ये नोकरीची उत्तम संधी

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा )
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Sansad Bharti 2024 वरती सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज सादर करत असताना सोबतच ने आवश्यक आहे अर्थ सादर करत असताना अर्ज सोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडून आपले अर्ज सादर करायचे आहेत यापैकी एक जरी कागदपत्रे उपलब्ध नसेल तर उमेदवारांचा अर्ज रद्द केला जाईल त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज सोबत जोडून सांगितलेल्या पत्ता वरती पाठवणे आवश्यक आहे.

Sansad Bharti 2024

अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा :

  • अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नये.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्थापित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी उमेदवारांना कोणतीही शिक्षा झालेली नसावी
  • उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
  • उमेदवाराने अर्ज करण्याची मुदत संपण्याआधी अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असणारे अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी अर्ज पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे लिहिणे अनिवार्य आहे
  • चुकीची माहिती असल्यामुळे अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व सविस्तर माहिती योग्य रित्या आणि अचूक भरणे आवश्यक आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.Sansad Bharti 2024

अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करा
अर्जाची लिंक : ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील.
इतर भरती माहिती : येथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना :

  • वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.
  • या पदभरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहे.
  • या पद भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार आहे
  • अर्ज करण्याआधी सर्व उमेदवारांनी या भरतीची अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी लवकरात लवकर अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत
  • अंतिम मुदत संपल्यानंतर सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
  • अर्ज सादर करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे अपूर्ण माहिती असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क असेल तर भरायचा आहे अर्ज शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे.Sansad Bharti 2024

Sansad Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज सादर करत असताना उमेदवारांनी वरती सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक असलेली काळजी घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करत असताना थोडीशी जरी चूक केली तरी उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्थ सादर करत असताना कोणत्याही प्रकारची चूक करू नये. अन्यथा तुमचा अर्ज रद्द केला जाईल. वरती सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे अर्थ सादर करत असताना सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे उमेदवारांनी व्यवस्थित अर्ज लिहून सांगितलेल्या पत्त्यावरती योग्य पत्त्यावरती पाठवणे गरजेचे आहे.

जलसंपदा विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit

FAQ

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीसाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
यासोबतच मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे आवश्यक आहे

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 22 ते 70 वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे

या भरती अंतर्गत अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे ?

भरती शाखा खोली क्रमांक 521 लोकसभा सचिवालय संसदगृह संलग्न नवीन दिल्ली

या भरती अंतर्गत वतन श्रेणी किती आहे ?

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला 25000 एवढे वेतन दिले जाणार आहे

Leave a Comment