Nabard Bharti 2024 जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी या विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवारी या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
Nabard Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क अंतिम मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.Nabard Bharti 2024
Nabard Bharti 2024 नाबार्डच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 102 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेत द्वारे केली जाणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
Nabard Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….
भरतीचे नाव :- | नाबार्ड लिमिटेड भरती 2024 |
भरती विभाग :- | राष्ट्रीय बँक विभाग |
भरती श्रेणी :- | सरकारी |
पदाचे नाव :- | सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :- | मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही क्षेत्रातून 60 टक्के गुणांसह पदवीधर |
उपलब्ध पद संख्या :- | 102 जागा |
नोकरीचे ठिकाण :- | संपूर्ण देशभरामध्ये |
वयोमर्यादा :- | 21 ते 30 वर्षे |
अर्ज करण्यासाठी शुल्क :- | खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये |
अर्ज करण्याची पद्धत :- | ऑनलाईन |
वेतन श्रेणी :- | 44500 ते 89,150 |
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत :- | 15 ऑगस्ट 2024 |
या भरतीची निवड प्रक्रिया :- | परीक्षेद्वारे |
भरतीचे नाव : नाबार्ड लिमिटेड भरती 2024
भरती विभाग : राष्ट्रीय बँक विभागामध्ये नोकरी मिळणार
भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भारतीय अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड या पदासाठी ही भरती केली जाणार आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही क्षेत्रातून 60 टक्के गुणांसह पदवीधर असावा
उपलब्ध पद संख्या : ही भरती एकूण 102 जागांसाठी राबवली जाणार आहे
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य तसेच संपूर्ण देशभरामध्ये नोकरी मिळणार आहे.
वयोमर्यादा : या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे
अर्ज करण्यासाठी शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
वेतन श्रेणी : या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 44500 ते 89,150 प्रति महिना दिले जाणार आहे
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
या भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे
कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- मोबाईलद्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोडे स्टॉप साईट वरती जाऊन क्लिक करायचा आहे किंवा मोबाईल मधून लँड्सकोप मोड सिलेक्ट करायचा आहे
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
- उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य आहे
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उमेदवाराचा अर्ज सबमिट होणार आहे
- एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत. Nabard Bharti 2024
अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा :
- अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नये.
- खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे
- उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
- अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- उमेदवाराने अर्ज करण्याची मुदत संपण्याआधी अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असणारे अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- चुकीची माहिती असल्यामुळे अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व सविस्तर माहिती योग्य रित्या आणि अचूक भरणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. Nabard Bharti 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा : Video Credit- DS Helping Forever
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
21 ते 30 वर्ष या भरतीसाठी वयोमर्यादा आहे
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
15 ऑगस्ट 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे आड