बँक ऑफ इंडिया मध्ये 8 वी 9 वी आणि 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी , असा करा अर्ज : Bank Of India Bharti 2024

Bank Of India Bharti 2024 जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रामधून पदवी झाले असल्यास तुमच्यासाठी या विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवारी या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Of India Bharti 2024

बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण तीन रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यावरती अंतर्गत वॉचमेन /सुरक्षारक्षक आणि फॅकल्टी असे रिक्त पदे भरली जाणार आहे त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 ऑगस्ट 2024 असणार आहे.

Bank Of India Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 02 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे.

Bank Of India Bharti 2024 या विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरतीमध्ये रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.

Bank Of India Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….

भरतीचे नाव :-बँक ऑफ इंडिया भरती 2024
भरती प्रकार :-बँकिंग क्षेत्र
भरती श्रेणी :-सरकारी नोकरीची संधी
पदाचे नाव :-वॉचमेन /सुरक्षारक्षक आणि फॅकल्टी
आवश्यक शैक्षणिक पात्रता :-मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उत्तीर्ण
उपलब्ध पद संख्या :-03
नोकरीचे ठिकाण :-वर्धा आणि चंद्रपूर
वयोमर्यादा :-18 ते 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत :-ऑफलाइन
वेतन श्रेणी :-20,000
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत :-02 ऑगस्ट 2024

भरतीचे नाव : बँक ऑफ इंडिया भरती 2024 / Bank Of India Bharti 2024

भरती प्रकार : यावरती अंतर्गत उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भारतीय अंतर्गत वॉचमेन /सुरक्षारक्षक आणि फॅकल्टी रिक्त पदे भरली जाणार आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

उपलब्ध पद संख्या : ही भरती 03 रिक्त पदांसाठी घेतली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना वर्धा आणि चंद्रपूर येथे नोकरी मिळणार आहे.

वयोमर्यादा : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 65 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क काय आहे ते पाहण्यासाठी उमेदवारांनी या भरतीची अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात

वेतन श्रेणी : या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना वीस हजार रुपये दिले जाणार आहेत.

भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 02 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे

या भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत निवड प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

Bank Of India Bharti 2024

शिक्षण प्रसारक मंडळ विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Bank Of India Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Bank Of India Bharti 2024 अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 02 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे
  • अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
  • उमेदवारांनी भरतीसाठी वरती सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र घेऊन येणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड देत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असणे आवश्यक आहे
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उमेदवाराचा अर्ज सबमिट होणार आहे
  • एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा या अर्जामध्ये बदल करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत.

Bank Of India Bharti 2024 ऑफिशियल नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

https://drive.google.com/file/d/1hp-9WRX-MCkl8S_BEMAMTYZjGUyjY5ph/view

समाज कल्याण विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

Frequently Asked Question

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

18 ते 65 वर्षे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?

ऑफलाइन

यावरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

02 ऑगस्ट 2024

या भरती अंतर्गत नोकरीचे ठिकाण काय आहे ?

वर्धा आणि चंद्रपूर

Leave a Comment