AAI Apprentice Bharti 2024 : मित्रांनो आपल्या माहितीच आहे, महाराष्ट्र शासन सर्व शिक्षण धारकांना अप्रेंटीस पदासाठी नोकरीची संधी देत आहे, त्यामधूनच AAI या नमंकित असलेल्या विभागामध्ये नवीन सुवर्णसंधी आलेली आहे. ही भरती “अप्रेंटीस” पदासाठी घेतली जात आहे. ही भरती तब्बल 197 जागा भरण्यासाठी घेतली जात आहे.
AAI Apprentice Bharti 2024 भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. तुम्ही जर नोर्थन साईड मधून असाल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून आपली जागा जपून ठेवा, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.
AAI Apprentice Bharti 2024 पात्रता अट:
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज पाठवत असाल तर तुमचे वय हे 18 वर्ष ते 26 वर्ष असेल पाहिजे.
शिक्षण पात्रता: तुमचे शिक्षण हे ITI, डिप्लोमा किंवा पदवीधर झालेले पाहिजे, तरच तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता, तसेच तुम्ही 2020 नंतर तुमचे शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे.
किती वर्षाची ट्रेनिंग असणार?
या पदांसाठी तुम्हाला एकूण 01 वर्षाची ट्रेनिंग दिली जाणार आहे.
AAI Apprentice Bharti 2024 वेतन किती मिळणार ?
वेतन हे पदांनुसार आहे, ITI Apprentice साठी 9,000 रुपये, Diploma Apprentice साठी 12,000 तर Graduate Apprentice साठी 15,000 रुपये दर महिना असेल पाहिजे.
AAI Apprentice Bharti 2024
अर्ज करा ( ITI ) :- | येथे क्लिक करा |
अर्ज करा (Graduate आणि Diploma) :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती :