भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 जागेसाठी भरती होत आहे, पदवीधारकांना सुवर्ण संधी – AAI Recruitment 2024

AAI Recruitment 2024 म्हणजेच भारतीय विमानतळावर प्राधिकरण अंतर्गत भरती, मित्रांनो ही भरती भारतीय विमानतळ प्राधिकरण विविध पदांसाठी होत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती साठी तुमचे पदवीधर शिक्षण असणे गरजेचे आहे , तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून तुमचे पदवीधर शिक्षण  घेतलेले असेल तरी तुम्ही या भरती साठी पात्र आहात. जर तुम्ही 2025 पासआऊट होणार असाल म्हणजेच आता अंतिम वर्षात असाल तर तुम्ही हा अर्ज भरू शकत नाही. तर मित्रांनो  लवकरात लवकर आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

AAI Recruitment 2024: मित्रांनो आपण जर सरकारी  किंवा विमानतळावर नोकरी करण्याचे इच्छुक असाल आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल  तर ही भरती तुमच्या साठी आहे, तर चला पाहूया याबद्दल काही महत्वाची माहिती.

AAI Recruitment 2024
AAI Recruitment 2024

चला आता आपण पाहूया AAI Recruitment 2024 बद्दल काही महत्वाची माहिती थोडक्यामध्ये

संस्था :-भारतीय विमानतळ प्राधिकरण 
पदाचे नाव :-एकूण पदे ५
शिक्षण पात्रता :-पदवीधारक 
एकूण  जागा :-८४०
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-मूळ पीडीफ जाहिरात पहा
वय :-जास्तित जास्त 27
निवड  प्रक्रिया :-परिक्षेद्वारे
अर्ज पदधत :-ऑनलाईन 

अधिकृत संकेतस्थळ:  https://www.aai.aero/en/careers/recruitment

आता पाहुया AAI Recruitment 2024 मधील एकुण पदे आणि पद संख्या

पदाचे नावपद संख्या
डिवाय जनरल मॅनेजर103
सि. मॅनेजर137
मॅनेजर171
असिस्टन्ट मॅनेजर214
ज्युनि. एक्स्कुटिव (कनिष्ठ कार्यकारी)215
एकुण840

AAI  Recruitment 2024 या भरती मधील पात्रता

AAI  Recruitment 2024 या भरतीला पात्र आहात कि नाही ते पाहण्यासाठी खालील दिलेल्या टेबल मध्ये पहावे. खालील टेबल मध्ये  प्रत्येक पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण असेल ते जणुन घ्या.

पदाचे नावशिक्षणनोकरीचे ठिकाण
ज्युनियर सल्लागारउमेदवाराने खालील नमूद केलेल्या संबंधित क्षेत्रांमध्ये VHF उपकरणे मॅन मॅप सिस्टीम, डीव्हीआर सिस्टीम EPABX, X- बीस, CCTV, FIDS NDB, LAN यांची देखभाल व ऑपरेशन करण्याचा आवश्यक अनुभव असावाAmbikapur, Utkela, Rourkela, Jeypore, Camp Bell Bay, Shibpur (Diglipur), Cooch Behar
जाहिरात pdfयेथे क्लीक करा
अधिक माहितीयेथे क्लीक करा

अशाच विविध सरकारी नोकरींसाठी  व लगेच नोटिफिकेशन मिळण्यासाठी आताच करा फॉलो : www.marathijob24.com

अधिक माहितीसाठी खालिक Video पहा: Video Credit:- SSC Adda247

नवीन जाहिराती पहा :-

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज अंतर्गत भरती आजच अर्ज करा

अमरावती ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत 149 रिक्त जागांसाठी भरती

Leave a Comment