Swayamsevika Bhatta Increment 2024
Asha Swayamsevika Bhatta Increment 2024 : मैत्रिणिंनो तुम्ही जर आशा सेविका असाल तुमच्यासाठी आनंदची बातमी. आशा सेविकांचे प्रयत्न अखेर यशस्वी झालेले आहेत, सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आले
ली असुन तुम्हाला रु. 4000 अधिक मिळणार आहेत.
आशा सेविकांबरोबरच गट पर्यवेक्षक यांनाही मोठी खुशखबर दिलेली आहे. गट पर्यवेक्षक यांनाही मानधनात 6,200 रुपये वाढवण्यात आलेल आहेत.
आशा सेविका मानधान वाढ 2024 चा काय आहे नक्की GR ? / Asha Swayamsevika Bhatta Increment 2024 Gr
महाराष्ट्र राष्ट्रीय आरोग्य अभिना मध्ये साडेतीन हजाराहुन अधिक गट पर्यवेक्षक आणि सुमारे सत्तर हजार आशा सेविका कार्यग्रत आहेत. 18 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आशा सेविका आणि गट पर्यवेक्षक यांनी संप पुकारला होता.
राज्याच्या आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी ठरवलेल्या निर्णयानुसार आशा वर्कर्स आणि गट पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा आदेश शासनाने दिला गेला होता.या करिता 2024-25 या वर्षासाठी अर्थसंंकल्पात 328.67 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 328.67 कोटी रुपयांंमधील 284.16 कोटी रुपये त्वरित देण्याचे आदेश दिले गेले आहेत.
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
अधिकृत GR :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि Swayamsevika Bhatta Increment 2024 GR मधील माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर नवीन भरती :-
न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू