पदवीधवार उमेदवारांना संधी !! बँक ऑफ बडोदा मध्ये 627 जागांसाठी भरती , असा करा अर्ज : bank of barodha bharti 2024

bank of barodha bharti 2024 बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाले आहे. बँक ऑफ बडोदा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीयकृत बँक 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती करत आहे. ही भरती देशांमधील विविध पदांसाठी असून पात्र उमेदवारांना आपल्या कौशल्याचा वापर करून बँकिंग क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची संधी दिली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

bank of barodha bharti 2024

बँक ऑफ बडोदा मध्ये 627 जागांसाठी भरती :

bank of barodha bharti 2024 बँक ऑफ बडोदा ही भारतामधील एक अग्रगण्य राष्ट्रीयकृत बँक असून तिच्या विविध शाखांमध्ये आणि कार्यालयामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि सरकारी बँकेमध्ये स्थिर नोकरी मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.

बँक ऑफ बडोदा भरती ही उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन उमेदवारांना सरकार बँकेमध्ये नोकरी मिळवता येऊ शकणार आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेच्या सर्व नियमांचे पालन करून अर्ज करणे गरजेचे आहे, आणि याची पात्रता तपासणी आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.

627 रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिले गेलेले आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण लेख वाचवा. बँक ऑफ बडोदा भरती मध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2024. या तारखे नंतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांचे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अंतिम तारखेच्या आधी सर्व उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी आहे. त्यामुळे लवकरात लवकर पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारीख निघून जायच्या आधी या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे. आणि या क्षेत्रामधील नोकरीची संधी स्वीकाराची आहे.

SSC अंतर्गत 17000 जागांसाठी उमेदवारांना नोकरीची संधी; आजच करा अर्ज

bank of barodha bharti 2024 भरतीचे तपशील :

  • भरतीचे नाव : बँक ऑफ बडोदा भरती 2024
  • एकूण रिक्त पदे : 627
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 20 जुलै 2024
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Sarkari Nokari 2024

उपलब्ध पदे :

  • MSME (सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग) विभाग
  • वरिष्ठ संबंध व्यवस्थापक
  • ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर
  • खाजगी बँकर
  • संरक्षण बँकिंग सल्लागार
  • क्रेडिट विश्लेषक
  • संबंध व्यवस्थापक

bank of barodha bharti 2024 पात्रता :

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे गरजेचे आहे. विशिष्ट पदांसाठी अतिरिक्त शैक्षणिक पात्रता असू शकते यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
  • या भरतीसाठी 22 ते 45 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.
  • काही पदांसाठी पूर्व अनुभव आवश्यक असतो, तर इतर पदांसाठी नवीन पदवीधर ही अर्ज करू शकतात.Sarkari Nokari 2024

अर्ज प्रक्रिया :

  • या भरतीसाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज करता येऊ शकतो.
  • खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये
  • मागासवर्गीय आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये
  • उमेदवारांनी बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन प्रकारे अर्ज भरायचा आहे.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे अनुभव असेल तर प्रमाणपत्र, ओळखपत्र,आणि राहण्याचा पुरावा ,इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया :

  • प्राथमिक निवड : ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची तपासणी
  • लिखित परीक्षा : पात्र असलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा असणार आहे
  • कौशल्य चाचणी : आवश्यकतेनुसार काही पदांसाठी
  • मुलाखत : अंतिम निवड करण्यासाठी व्यक्तिगत मुलाखत
  • कागदपत्र तपासणी : निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.

Sarkari Nokari 2024

Sarkari Nokari 2024 वतनश्रेणी आणि लाभ :

  • 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना
  • वेतन व्यतिरिक्त निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रकारे लाभ मिळू शकतो.
  • महागाई भत्ता
  • घर भाडे भत्ता
  • वैद्यकीय विमा
  • पेन्शन योजना
  • रजा लाभ
  • प्रवास भत्ता

bank of barodha bharti 2024 महत्वाची दिनांक :

  • ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करण्याची तारीख जाहीर करण्यात येईल.
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 2 जुलै 2024 असणार आहे.
  • परीक्षेसाठी संभाव्य तारीख जाहीर करण्यात येईल.

Sarkari Nokari 2024 तयारीसाठी महत्त्वाच्या टिप्स :

  • बँकिंग क्षेत्रामधील सामान्य ज्ञान गणित तर्कशक्ती इंग्रजी भाषा आणि संबंधित विषयांचा सखोल अभ्यास करावा.
  • उपलब्ध असल्यास मागील वर्षांचे पत्रिका यांचा सराव करावा.
  • परीक्षेदरम्यान वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी सराव करणे महत्त्वाचे आहे.
  • बँकिंग क्षेत्रामध्ये नवीन घडामोडींची माहिती ठेवावी.
  • ऑनलाइन उपलब्ध असलेल्या मॉक टेस्टचा सराव करावा.

bank of barodha bharti 2024 बँक ऑफ बडोदा भरती 2024 पात्र असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी आहे. विविध पदांसाठी असलेली ही भरती देशांमध्ये पात्र उमेदवारांना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर सुरू करण्याची किंवा त्यामध्ये प्रगती करण्याची संधी देते.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी : येथे पहा
बँक ऑफ बडोदा च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या :येथे क्लिक करा
इतर भरती बद्दल माहितीसाठी : येथे पहा

bank of barodha bharti 2024 या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकर अर्ज करून परीक्षेची चांगली तयारी करणे गरजेचे आहे. या भरती बद्दल अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे. किंवा त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. सर्व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. बँक ऑफ बडोदा या बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असून सर्व पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना चांगल्या प्रकारे नोकरी पगार आणि चांगले जीवन, जगण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत आणि बँक ऑफ बडोदा या बँकिंग क्षेत्रामधील सरकारी नोकरीची संधी स्वीकाराची आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit MPSC Girl

FAQ

या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे ?

  • प्राथमिक निवड : ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची तपासणी
  • लिखित परीक्षा : पात्र असलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा असणार आहे
  • कौशल्य चाचणी : आवश्यकतेनुसार काही पदांसाठी
  • मुलाखत : अंतिम निवड करण्यासाठी व्यक्तिगत मुलाखत
  • कागदपत्र तपासणी : निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.

भरती कोणकोणत्या पदांसाठी केली जाणार आहे ?

ही भरती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभाग, वरिष्ठ संबंध व्यवस्थापक, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, खाजगी बँकर, संरक्षण बँकिंग सल्लागार, क्रेडिट विश्लेषण, संबंध व्यवस्थापक इत्यादी पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 22 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे .काही पदांसाठी पूर्व अनुभव आवश्यक आहे तर इतर पदांसाठी नवीन पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.

Leave a Comment