Bank Of Maharashtra Bharati 2024 बँक ऑफ महाराष्ट्र या विभागांतर्गत निघालेल्या नवीन भरती मध्ये 195 जागांसाठी विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकात्मिक जोखीम व्यवस्थापन (Integrated Risk Management), फोरक्स आणि ट्रेझरी(Forex and Treasury), आयटी/ डिजिटल बँकिंग/ सीडीओ (Collateralized debt obligations)अशा विविध विभागांमधील रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेली आहे.
या भरती बद्दल थोडक्यात माहिती :
Bank Of Maharashtra Bharati 2024बँक ऑफ महाराष्ट्र राज्यामधील अत्यंत महत्त्वाच्या बँकेत पैकी एक अशी बँक आहे. या सरकारी बँक साठी नेहमीच आणि उमेदवारांच्या नोकरीच्या इच्छा असतात. बँकेमधील नोकरी म्हणजे निवांत काम आणि आकर्षक वतन श्रेणी असल्यामुळे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी नेहमीच उमेदवार इच्छुक असतात. आज आपण आपल्या लेखामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या विभागाअंतर्गत भरतीसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे काय आहेत, ही भरती प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, या भरतीसाठी पात्र ठरू शकते, या भरतीसाठी कशाप्रकारे अर्ज सादर करायचे आहेत किंवा या भरती अंतर्गत निवड प्रक्रिया कशाप्रकारे केली जाणार आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
Bank Of Maharashtra Bharati 2024 सध्या सुरू असलेल्या या नवनवीन भरती अंतर्गत विविध विभागांमधील पदांसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचे आहेत. त्यामुळे अर्ज करत असताना तुमच्या कागदपत्र आणि अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी दिलेल्या पत्त्यावर ती आपले अर्ज पाठवणे बंधनकारक आहे.
या भरती मधील उपलब्ध संख्या किंवा उपलब्ध पदान बद्दल बोलायचे असेल तर यामध्ये विविध विभागांमधील वृत्तपत्रांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 195 जागांसाठी होणाऱ्या भरती मध्ये खाली दिलेली सर्व पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.Bank Of Maharashtra Bharati 2024
- एकात्मिक जोखीम व्यवस्थापन
- फोरक्स आणि ट्रेझरी
- आयटी/ डिजिटल बँकिंग/ सीडीओ
- इतर विभाग
वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा 50 वर्षे पर्यंत असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
Bank Of Maharashtra Bharati 2024 या भरतीमध्ये उमेदवारांकडून फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराकडे 26 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. खाली दिलेल्या पत्त्यावर ती आपला अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पाठवायचे आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोक मंगल, 1501 शिवाजीनगर, पुणे 411005
विभागाचे नाव | बँक ऑफ महाराष्ट्र |
पदाचे नाव | एकात्मिक जोखीम व्यवस्थापन फोरक्स आणि ट्रेझरी आयटी/ डिजिटल बँकिंग/ सीडीओ इतर विभाग |
पदसंख्या | 195 |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
वयोमर्यादा | 50 वर्ष |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज करण्याची अंतिम मुदत | 26 जुलै 2024 |
अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्ज करण्याआधी दिलेली संपूर्ण अधिकृत जाहिरात व्यवस्थित पाहायचे आहे.
- आवश्यक असलेली शुल्क उमेदवारांनी भरायचे आहे. अर्ज शुल्क भरल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज होणार आहे.
- अर्ज सबमिट करण्याआधी अर्ज व्यवस्थित तपासायचा आहे. एकदा भरलेला अर्ज पुन्हा एडिट होणार नाही.
- या भरती बद्दल सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत त्यामुळे उमेदवार आक्षेप घेऊ शकणार नाहीत.Bank Of Maharashtra Bharati 2024
बँक ऑफ महाराष्ट्र :
Bank Of Maharashtra Bharati 2024 बँक ऑफ महाराष्ट्र ही एक बँकिंग आणि वित्तीय सेवा बँक आहे. भारत सरकारद्वारे नियंत्रित आणि देखरेख या बँके अंतर्गत केली जाते. या बँकेचे मुख्यालय पुणे भारत येथे आहे. या बँकेची स्थापना प्रथम 1935 मध्ये झाली होती .ज्यामध्ये एकूण समभागापैकी सुमारे 87.74 टक्के शेअर्स होते. या बँकेकडे महाराष्ट्र मध्ये पसरलेल्या खाजगी क्षेत्रांमधील बँकेचे सर्वात मोठे जाळे आहे. भारतामधील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व शाखा असूनही औरंगाबाद जल ग्रामीण, ठाणे ग्रामीण बँक आणि मराठवाडा ग्रामीण बँक या तीन प्रादेशिक बँका आहेत. या सर्व प्रादेशिक बँकांचे मुख्य कार्यालय हे अनुक्रमे औरंगाबाद ठाणे आणि नांदेड या ठिकाणी आहे.
या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
बँक ऑफ महाराष्ट्र दरवर्षी विशिष्ट पदासाठी नोकरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करत असते. बँक सामान्य भरती प्रक्रियेच्या माध्यमातून बँक शिपाई , पी टी एस ,लिपिक, पीओ, विशेषज्ञ अधिकारी, कायदा अधिकारी आणि सहाय्यक व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी भरती करत असते. बँक ऑफ महाराष्ट्र संबंधित पदासाठी वेगवेगळे पात्रता निकष आवश्यक असतात. बँक ऑफ महाराष्ट्र साठी बीसीए, पदवीधर, पदव्युत्तर, एमबीए, सीए, एमसीए, बी टेक, एमटेक, यासारख्या विविध उत्तीर्ण पदवी शाखेमधील उमेदवारांची आवश्यकता असते. त्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचे आहेत. नोकरीच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एक पदवी असणे आवश्यक आहे.Bank Of Maharashtra Bharati 2024
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
नोकरी बद्दल नवीन अपडेट साठी | इथे क्लिक करा |
नोट: काही पदांसाठी अनुभव असणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा : Video Credit- Royal Cornar
FAQ
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ?
बीसीए, पदवीधर, पदव्युत्तर, एमबीए, सीए, एमसीए, बी टेक, एमटेक
या भरतीसाठी कशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत ?
ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत
ही भरती कोणत्या पदासाठी घेतली जाणार आहे ?
एकात्मिक जोखीम व्यवस्थापन ,फोरक्स आणि ट्रेझरी ,आयटी/ डिजिटल बँकिंग/ सीडीओ ,इतर विभाग उत्तीर्ण पदवी
या भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत काय आहे ?
26 जुलै 2024 अंतिम मुदत आहे