पदवीधर आहात पण नोकरी नाही? , बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आली आहे भरती | Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024 : मित्रानो तुम्ही नुकतेच पदवीधर झाला असाल पण अजून नोकरी नसेल तर तुमच्या करिता बँक ऑफ महाराष्ट्र ने घेऊन आली आहे भरती. ही भरती ” अप्रेंटीस ” या पदासाठी घेतली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Of Maharashtra Bharti 2024
Bank Of Maharashtra Bharti 2024

या भरतीमध्ये तब्बल 600 पदे रिकामी ठेवण्यात आली आहेत, यासाठी तुमचे वय 20 ते 28 वर्षे असावे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन ठेवण्यात आलेली आहे, ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला शुल्क (100-150 रुपये) आकारले जाणार आहेत.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 24 ऑक्टोंबर 2024 असून , तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावा. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. निवड झाल्यानंतर तुम्हाला दर महा 9000 रुपये वेतन मिळणार आहे.

येथे अर्ज करा :https://ibpsonline.ibps.in/bomaaug24/

Bank Of Maharashtra Bharti 2024 थोडक्यात माहिती

नोकरी क्षेत्र :बँक
रिक्त जागा:600
पदाचे नाव : अप्रेंटीस
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :24 ऑक्टोंबर 2024
वय अट:20-28 वर्ष
वेतन श्रेणी :रु. 9000 प्रती महिना

MSEB अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू | MSEB Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024 महत्वाचे लिंक्स :-

पूर्ण Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

Bank Of Maharashtra Bharti 2024 महत्वाची माहिती :-

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 24 ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

इतर भरती :-

MSEB अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

पदवीधारकांना सेंटबँक फायनांशियल सर्व्हिसेस नोकरी करण्याची संधी

Leave a Comment