BEST Mumbai Bharti 2024 : मित्रांनो आपण जर मुंबई बेस्ट मध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही संधी धाऊन आलेली आहे. ही भरती 130 जागा भरून काढण्यासाठी घेतली जात आहे.
BEST Mumbai Bharti 2024 मध्ये परिविक्षाधीन अभियंता, वरिष्ठ वृत्तिधारी या पदांसाठी भरती होत आहे . या शिकाऊ उमेदवारांसाठी ही पदे उपलब्ध आहेत. या पदासाठी शिक्षण पात्रता म्हणजे तुमचे शिक्षण हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर किंवा डिप्लोमा मधून झालेले असावे.
BEST Mumbai Bharti 2024 चा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंतची आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ” विभागीय अभियंता प्रशिक्षण आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभाग, तिसरा मजला, क्लब रोड बिल्डिंग, बेस्ट मुंबई सेंट्रल, बस डेपो, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – 400 008 ”
अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती आणि अर्ज करताना सूचना त्या नीट वाचून घ्याव्या : https://www.bestundertaking.com/
BEST Mumbai Bharti 2024
पदाचे नाव : परिविक्षाधीन अभियंता, वरिष्ठ वृत्तिधारी
रिक्त पदे :130
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
अर्ज अंतिम तारीख : 25 ऑक्टोंबर 2024
ट्रेनिंग काळ : 1 वर्ष
ट्रेनिंग वेळेचा मिळणारा पगार : 13,000 हजार रुपये ते 16,000 हजार रुपये
BEST Mumbai Bharti 2024 important notice
या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी :– | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना सूचना :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 25 रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे पात्रता