BHEL मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, 50 रिक्त जागा | BHEL Bharti 2024

Bhel Bharti 2024 : मित्रांनो नामांकित असलेल्या BHEL म्हणजेच ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ) अंतर्गत भरती चालू झाली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 ऑक्टोंबर 2024 रोजी पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bhel Bharti 2024
Bhel Bharti 2024

BHEL मध्ये “वेल्डर” या पदासाठी भरती प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे. वेल्डर पदासाठी तुमचे शिक्षण ITI झालेले असले पाहिजे. तुम्हाला निवड झाल्यावर प्रत्येक महिना 15,000 रुपये मिळणार आहेत. या पदासाठी 50 रिक्त जागा रिकाम्या आहेत.

वयोमर्यादा : तुमचे वय हे 30 वर्ष असेल पाहिजे, तरच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

BHEL Bharti 2024

भरती विभाग :BHEL
भरती रिक्त जागा :50
पदाचे नाव : वेल्डर
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :31 ऑक्टोंबर 2024
वयोमर्यादा :30 वर्षे
वेतन श्रेणी :15,000 रुपये महिना

pdf जाहिरात : https://drive.google.com/file/d/1-CVbygSnq6g3OPqfc3XEZlg1NvBQFR_4/view?usp=sharing

BHEL साठी अर्ज करताना घ्यावयाची काळजी:

अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.

खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.

मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.

अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.

अर्जा मध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.

मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

आताच कोकण रेल्वे मध्ये अर्ज करा | Kokan Railway Bharti 2024October 18, 2024 by Marathi Job 24

अर्ज करा:-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- संपूर्ण माहिती तसेच सूचना एकदा नीट अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :-

Mahapareshan Bharti 2024 | 10 वी आणि ITI असाल तर महापारेषण पुणे येथे काम करण्याची उत्तम संधी

Leave a Comment