भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पेस एप्लिकेशन्स अँड जिओ इन्फोमेट्रिक्स अंतर्गत “इंटरनशिप” पदासाठी भरती | BISAG N Bharti 2024

BISAG N Bharti 2024 : मित्रांनो BISAG – N म्हणजेच भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पेस एप्लिकेशन्स अँड जिओ इन्फोमेट्रिक्स अंतर्गत भरती निघालेली आहे. या नामांकित विभागामध्ये तुम्हाला “इंटरनशिप” पदासाठी भरती घेतली जात आहे. या पदासाठी एकूण 200 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इंटरनशिप साठी लागणारे स्किल्स :

BISAG N Bharti 2024

तुमचे शिक्षण हे B. Tech/BE मधून compuer / IT/ Civil/ EC / E&I / CS मधून झालेले असेल आणि तुम्ही 2023 किंवा 2024 मध्ये 65% ने उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या भरती साठी अर्ज करण्यास पात्र असाल. BISAG N Bharti 2024 अंतर्गत होणाऱ्या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 02 डिसेंबर 2024 अशी आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.

BISAG N Bharti 2024

BISAG N Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागBISAG – N
एकूण पदे200
पदाचे नावTrainee
अर्ज करण्याची अंतिम तारीख2 डिसेंबर 2024
शैक्षणिक पात्रताBE / B. tech (compuer / IT/ Civil/ EC / E&I / CS)
निवड प्रक्रिया Pdf जाहिरात वाचावी
वेतन: 15,000 रूपये महिना
अर्ज पद्धतीऑनलाइन
नोकरीचे ठिकाणन्यू डेल्ही आणि…

BISAG N Bharti 2024

अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 02 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अर्ज लिंक वर किंवा अर्ज लिंक ओपन नाही झाल्यास अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे.

इतर भरती :

वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 13 रिकाम्या जागांसाठी भरती | GMC Baramati Bharti 2024

Leave a Comment