बृहन्मुंबई महानगरपालिकेत दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी !! 40 हजार पर्यंत मिळणार पगार : BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बीएमसी भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहेआणि या भरतीमध्ये 10 वी ते पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे . या पदासाठी 10 वी ते पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे . या पदासाठी तब्बल या ठिकाणी 15000 ते 40 हजार रुपये पर्यंत पगार उमेदवारांना मिळणार आहे . या भरतीसाठी काय योग्यता आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत . तुम्हाला जर चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर मुंबई महानगरपालिकेत नोकरीची ही मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . या भरतीसाठी अर्ज करून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती बद्दल थोडक्यात माहिती…

  • बृहन्मुंबई महानगरपालिके प्राधिकरण मुंबई महानगरपालिका नोकरीची मोठी संधी आहे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका भरती ही या भरती विभागातून प्रकाशित केलेले आहे .
  • वैदिक अधिकारी स्टाफ नर्स सहाय्यक कर्मचारी संपात पर्यवेक्षक पर्यवेक्षण या पदासाठी ग्रहण मुंबई महानगरपालिकेत भरती आहेत शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
  • पदांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अंतर्गत एकूण पाच रिक्त जागा भरण्यात येणार आहे तसेच या भरतीसाठी शेवटची तारीख आणि माहिती आपण जाणून घेणार आहोत.
  • निवड झालेल्या उमेदवाराला थेट 15500 ते 40 हजार रुपये पदानुसार मासिक पगार मिळणार आहे वरील पदांसाठी अर्ज करू इच्छित असाल तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे वरील पदासाठी अर्ज करत असाल तर उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे गरजेचे आहे .
  • ज्या उमेदवाराला बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती व्हायचा आहे या उमेदवारासाठी भरतीसाठी पूर्णतः कंत्राटी पद्धतीवर ही भरती केली जाणार आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी नोकरीचे ठिकाण असणार आहे.
  • रिक्त पदांची संख्या उपलब्धतेनुसार बदल होऊ शकतो या ठिकाणी आणि सर्व अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिकेला असणार आहेत निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 29 जून 2025 पर्यंत असेल केदार मेन त्यांची कामगिरी समाधानकारक असेल तर पुढची नियुक्ती देण्यात येणार आहे.

भरती विभागबृहन्मुंबई महानगरपालिका भरती
शैक्षणिक पात्रता पदानुसार
पद संख्या पाच रिक्त जागा
पगार 15000 ते 40 हजार
अर्ज पद्धत ऑफलाइन
वयोमर्यादा 18 ते 38
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2014

BMC Bharti 2024 : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

  • वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अनुभव राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल . तसेच जर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये अनुभव नसेल तर उमेदवाराला अर्ज करू शकता येणार नाही .
  • स्टाफ नर्स या पदासाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कामाचा अनुभव नसल्यास त्या उमेदवाराला स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करणार नाही .
  • सहाय्यक कर्मचारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 10वी पास असणे आवश्यक आहे .आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल .BMC Bharti 2024
  • सहाय्यक कर्मचारी पदासाठी 10 वी पास असणे देखील आवश्यक आहे स्तनपान पर्यवेक्षक सह परी प्रशिक्षण या पदासाठी एखाद्या उमेदवाराला अर्ज असेल तर कोणत्याही वैद्यकीय पदवीधर बीएससी कॉमर्स सायन्स न्यूट्रिशन तसेच बीएससी नर्सिंग आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा कामाचा अनुभव जाऊ मे करना त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

12वी नंतर काय करावे ? बारावी नंतरचे करियर ऑप्शन पहा संपूर्ण माहिती

BMC Bharti 2024 : उमेदवाराची निवड कशी होणार आहे ?

  • त्यामुळे या ठिकाणी करार पद्धतीने सध्या भरती होणार आहे . निवड यादीतील पात्र उमेदवारांनी मुलाखती द्वारे मोबाईल व ई-मेल द्वारे संपर्क साधून कळवण्यात येणार आहे. 21 ऑगस्ट 2024 या तारखेपूर्वी अर्ज सादर करायचे आहेत .लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय लोकमान्य टिळक महानगरपालिका मेडिकल कॉलेज सायन्स मुंबई या ठिकाणी अर्ज करायचा आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत विविध विविध पदांसाठी भरती 10 वी ते पदवीधर या उमेदवारासाठी या ठिकाणी अर्ज करू शकतात 15547 हजार पगार मिळणार आहे.BMC Bharti 2024

 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती साठी वयोमर्यादा किती आहे

  •  बृहन्मुंबई महानगरपालिका भरती यासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी 18 ते 38 वर्षे वय असणे गरजेचे आहे.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे 38 38 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाहीBMC Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ही एक नोकरीची मोठी संधी आहे .जेव्हा उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे जाऊन निवड झाल्यानंतर ज्या उमेदवारांची नियुक्ती 29 जून 2025 पर्यंत स्पायडरमॅन त्यांची कामगिरी समाधानकारक असेल तर त्यांची पुढची नियुक्ती देण्यात येणार आहे .तसेच या ठिकाणी करार पद्धतीने भरती होणार आहे .निवड झालेल्या पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी मोबाईल व ई-मेल द्वारे संपर्क कळविण्यात येणार आहे अर्जाची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे 21 ऑगस्ट नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

BMC Bharti 2024

बृहन मुंबई महानगरपालिका भरती चा अर्ज कसा करावा

  • मुंबई महानगरपालिके मध्ये ज्या उमेदवाराला अर्ज करायचा आहे त्या उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
  • उमेदवाराला इच्छुक असणारी नोकरी असेल तर तो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो.
  • उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे देखील असणे गरजेचे आहे.BMC Bharti 2024
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवार स्वतः जाऊन तेथे अर्ज करणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे कागदपत्रांची पूर्तता योग्य नसेल तर अर्जदाराचा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • उमेदवाराने दिलेली माहिती जर चुकीची असेल तर उमेदवारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
  • योग्य ती कागदपत्रे घेऊन उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करू शकतो.

म्हणजेच मुंबई महानगरपालिका अंतर्गत मिळणार आहे . या भरतीसाठी अर्ज करायचा असेल आणि जर तुम्ही असाल तर भरतीसाठी दिलेल्या तारखे अगोदर अर्ज करायचे आणि भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाश आलेले आहे .BMC Bharti 2024

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करून पहा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करून पहा

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Maha Naukri

FAQ :

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती दरमहा किती पगार देण्यात येणार आहे ?

— बृहन्मुंबई महानगरपालिका भरती साठी दरमहा पंधरा हजार पाचशे रुपये ते 40 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे .

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?

— बृहन्मुंबई महानगरपालिका भरती या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एक दिवसा अगोदर 2024 आहे

Leave a Comment