मुंबई महानगरपालिके अंतर्गत 690 जागांसाठी भरती, पदवीधारकांना मोठी संधी! | BMC Engineer Bharti 2024

BMC Engineer Bharti 2024 : आपण जर इंजिनियर आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, BMC म्हणजेच मुंबई महानगरपालिके मध्ये विविध पदे उपलब्ध आहेत त्यामध्ये ” कनिष्ठ अभियंता( Civil Junior Engineer), कनिष्ठ अभियंता (Mechanical and Electrical Junior Engineer), दुय्यम अभियंता ( Civil Secondary Engineer), दुय्यम अभियंता ( Mechanical and Electrical Secondary Engineer)” या पदांकरिता भरती घेतली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Engineer Bharti 2024
BMC Engineer Bharti 2024

भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन प्रकारे ठेवण्यात आलेली आहे, अर्ज करण्याची सुरुवात झालेली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

काय असणार पात्रता ?

वयोमर्यादा : तुम्ही जर या भरतीसाठी साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमचे वय 18-38 वर्ष असेल पाहिजे, तरच तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता.

नोकरी करण्याचे ठिकाण :

जर तुमची या भरतीमध्ये निवड झाली तर तुम्हाला मुंबई मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

वेतश्रेणी :

मित्रांनो आपली जर या भरतीसाठी निवड झाली तर तुम्हाला पद नुसार 41,100 ते 132300 रुपये इतके वेतन मिळणार आहे.

BMC Engineer Bharti 2024

अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

आणखी माहिती पाहिजे असल्यास वर दिलेल्या pdf जाहिरात वाचणे, आवश्यक….धन्यवाद!

इतर भरती :-

तब्बल 800 पदांची भरती, महानिर्मिती अंतर्गत मोठी भरती, जाणून घ्या कोणते आहे पद! | Mahanirmiti Bharti 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, काय आहे पात्रता? | GMC Bharti 2024

Leave a Comment