बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 18 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू ; पहा काय आहे पात्रता : Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत अर्ज सबमिट करण्यासाठी उमेदवारांकडे 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी दिली जाणार असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. या भरती अंतर्गत एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्यावरच करायचे आहे त्या खर्च करण्यासाठी उमेदवारांकडे 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे दिलेल्या पत्त्यावर ते उमेदवारांनी वेळेत आणि अंतिम मदत संपणाऱ्या आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रता…

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1 ) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील पदवी धारण करणारा असावा आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची डी एम एल टी पदविका उत्तीर्ण असावा

2 ) उमेदवाराने बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निमवैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील पदवी उत्तीर्ण असावा

उपलब्ध पद संख्या : एकूण 18 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : 18 ते 23 वर्ष

अर्ज करण्यासाठी चा पत्ता : बा. या. ल. धर्मा रुग्णालय डॉक्टर एल नायर रोड मुंबई ,सेंट्रल मुंबई – 400008

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 20 सप्टेंबर 2024

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • नॉन क्रिमिलेयर
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती अंतिम मुदत संपणारी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मराठा विद्या प्रसारक समाज विभाग अंतर्गत 15 जागांसाठी भरती सुरू

Leave a Comment