सीमा सुरक्षा दल 144 जागांसाठी मेगा भारती , पहा काय आहे पात्रता : BSF Bharati 2024

BSF Bharati 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सीमा सुरक्षा दलामध्ये 144 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी वेळ वाया न लवकरात लवकर या भरतीसाठीअर्ज सादर करायचे आहेत. यावरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BSF Bharati 2024

आज आपण आपल्या लेखामध्ये सीमा सुरक्षा दल या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोण उमेदवार पात्र ठरणार आहेत, याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण मध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.BSF Bharati 2024 (Border Security Force)

भरती बद्दल थोडक्यात माहिती…

BSF Bharati 2024 सीमा सुरक्षा दल विभागाच्या माध्यमातून स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन , फिजिओथेरपिस्ट, इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल आणि सब इंस्पेक्टर या पदांच्या एकूण 144 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदानुसार पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024 आहे. या भरतीसाठी , आवश्यक किंवा लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारे वतन श्रेणी इत्यादी बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध करून देणार आहोत. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपले अर्ज सादर करायचे आहेत.

BSF Bharati 2024 या भरतीसाठी पात्रता :

विभागसीमा सुरक्षा दल
पदसंख्या144 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वयोमर्यादा18 – 28
अर्ज शुल्कपद क्रमांक 1,2,5,14,&15 जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस – ₹200
पद क्रमांक 3,4,6,13 जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस – ₹100
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024

सीमा सुरक्षा दलात 144 जागांसाठी भरती :

पदसंख्या : 144 रिक्त जागा

पदाचे नाव :

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खालील प्रमाणे देण्यात आले आहे.

पद क्रमांक 1 : ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयामध्ये पदवी.

पद क्रमांक 2 : 12 वी उत्तीर्ण, जनरल नर्सिंग डिप्लोमा/ पदवी

पद क्रमांक 3 : 12 वी सायन्स उत्तीर्ण, डी एम एल टी

पद क्रमांक 4 : बारावी सायन्स उत्तीर्ण, फिजिओथेरपिस्ट डिप्लोमा/ पदवी, सहा महिने अनुभव

पद क्रमांक 5 : ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/ पदवी

पद क्रमांक 6 : 13 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

पद क्रमांक 14 : 12 वी उत्तीर्ण, वेटरनरी स्टॉक असिस्टंट कोर्स, एक वर्ष अनुभव

पद क्रमांक 15 : 10 वी उत्तीर्ण, शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्ष ( एससी एसटी पाच वर्षे सूट, ओबीसी तीन वर्षे सूट )

अर्ज शुल्क : एससी/ एसटी/ शुल्क नाही

पद क्रमांक 1,2,5,14,&15 जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस – ₹200

पद क्रमांक 3,4,6,13 जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस – ₹100

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 जुलै 2024

BSF Bharati 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.BSF Bharati 2024

इंडियन ऑइल अंतर्गत 436 जागांसाठी मेगा भरती

अर्ज प्रक्रिया :

  • या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी या भरतीसाठी अंतिम मुदत संपण्याआधी अर्ज सादर करायचे आहेत.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे
  • अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जुलै 2024 असणार आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

BSF Bharati 2024 महत्त्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे
  • अर्जासोबत लागणारे आवश्यक सर्व कागदपत्रे उमेदवारांनी अपलोड करायचे आहेत
  • या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जुलै 2024 पर्यंत असणार आहे
  • यावरती बद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे
  • अर्जदाराने हे निश्चित केले पाहिजे की उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या उमेदवारांनी भरायचे आहे. चुकीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.BSF Bharati 2024

BSF Bharati 2024

या भरतीसाठी पात्रता :

BSF Bharati 2024 बीएसएफच्या पात्रता आवश्यकता पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकांचे यावरती मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वागत केले जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यकतेनुसार सर्व पात्रता निकष पूर्ण असणे गरजेचे आहे. यामध्ये सहसा वय, शिक्षणाचा स्तर, शारीरिक तंदुरुस्ती, आणि वैद्यकीय मानके यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट माहिती सर्व समावेशक अधिसूचनेत केलेली असते.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया :

बीएसएफ मी फक्त सर्वात सक्षम आणि वचन बद्दल लोकांनाच कामावरती ठेवण्याची खात्री करण्यासाठी कठोर नियुक्ती प्रक्रिया अवलंबली आहे.BSF Bharati 2024

ऑनलाइन अर्जाची तपासणी करणे : तुम्ही यावरती साठी किंवा पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यकता पूर्ण करत आहात ची पूर्ण खात्री करण्यासाठी बीएसएफ तुमच्या अर्जाची पुनर्विलोकन करते.

लेखी परीक्षा : तुमचे ज्ञान, क्षमता आणि निवडलेल्या पदांसाठी योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी, तुम्हाला लेखी परीक्षा पूर्ण करण्यासाठी सांगितले जाऊ शकते.

शारीरिक क्षमता : बीएससी मध्ये शारीरिक तंदुरुस्ती वरती भर दिला जातो. तुमच्या शारीरिक क्षमतांचे मूल्यांकन करण्यासाठी तुमच्यावर पीईटी केली जाण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय तपासणी : तुम्ही आवश्यक आरोग्य मानके पूर्ण करत आहात, याची खात्री करण्यासाठी एक सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी केली जाऊ शकते

जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठीपद क्रमांक .1 इथे क्लिक करा
पद क्रमांक 2 – 4 इथे क्लिक करा
पद क्रमांक 5 – 13 इथे क्लिक करा
पद क्रमांक 14 – 15 इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची सूचना :

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2024 असणार आहे.
  • या भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ पाहणे गरजेचे आहे.
  • भारतामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य भरायचे आहे. अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तू रिसेंट मधील असावा आणि शक्यतो त्यावरती तारीख असावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना देण्यात येणार आहे.
  • उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचा आहे.
  • एकदा भरलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही.BSF Bharati 2024

महाराष्ट्रात 9700 जागांसाठी होमगार्ड भरती सुरू

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit- MANISH BHAI Study

FAQ

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

18-28 वर्ष

ही भरती कोणत्या पदासाठी घेतली जाणार आहे ?

या भरती अंतर्गत भरली जाणारी पदे वरती सांगितले आहेत.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

25 जुलै 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

12 वी उत्तीर्ण

Leave a Comment