तुम्ही करताय ग्रॅज्युएशन पूर्ण, तुम्हाला मिळणार रु. 50000 | JSW Udaan Scholarship 2024
JSW Udaan Scholarship 2024 : JSW या फाऊंडेशन मार्फत मिळत आहे शिष्यवृत्ती. जे. एस. डब्ल्यु फाऊंडेशन विद्यार्थ्यांना करत आहे उच्च शिक्षणाबाबत प्रोत्साहन, जर तुम्ही Undergraduation, Engineering, medical, तसेच post graduation करत असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला JSW देत आहे रु. 50000 पर्यंतचा लाभ. ………… या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न हे … Read more