IDBI बँक अंतर्गत तब्बल 600 पदांसाठी भरती, लवकरात लवकर करा अर्ज | IDBI Bharti 2024
IDBI Bharti 2024 अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज हा ” साहाय्यक व्यवस्थापक (JAM), कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)” अशा दोन पदांसाठी घेतली जात आहे, तसेच या पदांसाठी प्रत्येकी 500 आणि 100 अशी एकूण 600 पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. … Read more